चालू घडामोडी 19 जून २०२५ मराठी | 19 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- शक्ती लष्करी सरावाची आठवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशा दरम्यान होणार आहे ?
|
A |
इंग्लंड |
B |
जपान |
C |
अमेरिका |
D |
फ्रान्स |
- गुजरात कौशल विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने USD 109.97 दशलक्ष कर्ज मंजूर केले ? – ADB
- “Operation True Promise 3” नावाचे ऑपरेशन कोणत्या देशाने सुरू केलेले आहे ? – इराण
- कमलेश पासवान यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या कृषी-ड्रोन स्वदेशीकरण केंद्राच्या उद्घाटन केले आहे ? – चेन्नई
- अल्टिमेट टेबल टेनिस २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? – U Mumba
- अलीकडेच जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ? – 17 जून
- कॅनेडियन ग्रांड प्रिक्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? – जॉर्ज रसेल
- 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान AI-171 च्या अपघाताची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय बहुविद्याशाखीय समितीचे नेतृत्व कोण करत आहे ? – गोविंद मोहन
- अलीकडेच आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या राज्यातून येणाऱ्या तोतापुरी आंब्यावर बंदी घातली आहे ? – कर्नाटक
- अमिताभ कांत यांची भारताचे G20 शेर्प म्हणून कधी नियुक्ती झाली होती ? – 2022
- व्हीसा फसवणूक प्रकरणात शुभम शोकिनच्या जागतिक मालमत्तेचा शोध घेण्यासाठी सीबीआयने इंटरपोलला कोणती नोटीस दिली ? – Silver Notice
- शोंगटोंग करचम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे ? – हिमाचल प्रदेश
हे पण वाचा : 18 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 19 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यात सरकारने ‘उद्योग क्रांती’ उपक्रम सुरू केला आहे ?
|
A |
तमिळनाडू |
B |
राजस्थान |
C |
गुजरात |
D |
पंजाब |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram