चालू घडामोडी 18 जून २०२५ मराठी | 17 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 18 वी भारतीय प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
|
A |
KKR |
B |
RCB |
C |
PBK |
D |
CSK |
- 2027 ची होणारी जनगणना ही एकूण 16 वी असणार आहे ही स्वातंत्र्यानंतर कितीवी असणार आहे ? – आठवी
- अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरि पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ? – सायप्रस
- कृत्रिम स्टार्ट अपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या एजंटिक एआय सिस्टीम चे नाव काय आहे ? – Kruti
- ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने राबवलेले ऑपरेशन आहे ? – इस्राईल
- पंधरावी दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव आणि शरीरयष्टी क्रीडा स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली होती ? – भूतान
- 2028 मध्ये होणाऱ्या चौथ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचे सह-यजमान कोणते दोन देश आहेत ? – दक्षिण कोरिया , चिले
- अलीकडेच भारताने कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वी घटकांची निर्यात थांबवली आहे ? – जपान
- आसाममधील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? – सोनल मानसिंग
- युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीसाठी कोणत्या शहराचे नामांकन झाले आहे ? – लखनऊ
- सोलर ऑर्बिटरने पहिल्यांदाच सूर्याच्या ध्रुवांचे थेट फोटो काढले , सोलर ऑर्बिटरने मोहीम कोण चालवत आहे ? – NASA & ESA
- योगा कनेक्ट 2025 जागतिक संकर शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती ? – नवी दिल्ली
हे पण वाचा : 17 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 18 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- शक्ती लष्करी सरावाची आठवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशा दरम्यान होणार आहे ?
|
A |
इंग्लंड |
B |
जपान |
C |
अमेरिका |
D |
फ्रान्स |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram