चालू घडामोडी 17 जून २०२५ मराठी | 17 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- लष्कर उपप्रमुख (रणनीती) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
|
A |
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे |
B |
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी |
C |
लेफ्टनंट जनरल राजीव घई |
D |
लेफ्टनंट जनरल सतींदर कौर |
- 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना सुरू केली आहे ? – आसाम
- औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘ उद्योग क्रांती ‘ सुरू केली आहे ? – पंजाब
- कोणत्या संस्थेने रुद्रस्र विकसित केले आहे, जे एक हायब्रीड व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग मानवरहित हवाई वाहन आहे ? – SDAL
- खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे ‘ भागीदार देश ‘ म्हणून ब्रिक्समध्ये सामील झाला आहे ? – व्हिएतनाम
- ‘ ज्ञान पोस्ट ‘ सेवा कोणत्या धोरणात्मक उद्दिष्टांशी संबंधित आहे ? – नवीन शैक्षणिक धोरण
- ” टायगर क्लॉ ” हा पहिला संयुक्त लष्करी सराव अलीकडेच कोणत्या दोन देशांच्या हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये आयोजित करण्यात आला ? – भारत आणि अमेरिका
- 2025 मध्ये कोणत्या कार्यक्रमाचा जागतिक राजदूत म्हणून क्रिस्टियाडो रोनाल्डोची निवड करण्यात आली आहे ? – Esports World Cup
- कोणत्या देशाने 2025 मध्ये तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केली होती ? – फ्रान्स आणि कोस्टा रिका
- 95व्या पंतप्रधान गतिशक्ती एनपीजी बैठकीचा उद्देश्य काय होता ? – पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करणे
- विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली सरकारी संस्था आहे ? – नागरी विमान वाहतूक मंत्रालय
- ऑल इंडिया रेडिओच्या नुकत्याच निधन झालेल्या प्रसिद्ध उर्दू न्यूज रीडर चे नाव सांगा ? – सलीम अख्तर
- 12 जून 2025 रोजी कोसळलेले एअर इंडियाचे विमान AI 171 हे कोणत्या कंपनीने बनवलेले विमान होते ? – Boeing
हे पण वाचा : 16 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 17 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 18 वी भारतीय प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
|
A |
KKR |
B |
RCB |
C |
PBK |
D |
CSK |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram