चालू घडामोडी 16 जून २०२५ मराठी | 16 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ?
|
A |
दक्षिण आफ्रिका |
B |
जर्मनी |
C |
रशिया |
D |
भारत |
- भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी कवायती सराव शक्ती-2025 कोणत्या देशामध्ये होणार आहे ? – फ्रान्स
- भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोणत्या राज्यात बांधलेला आहे ? – महाराष्ट्र
- जागतिक आर्थिक मंच (WEF) लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर घसरला आहे ? – 131 व्या
- पंचमढी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ज्याचे नाव राजा भाभूत सिंह वन्यजीव अभयारण्य असे ठेवण्यात आले आहे ? – मध्य प्रदेश
- भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाले आहे ? – उत्तर प्रदेश
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपक कोणी जिंकलेले आहे ? – दक्षिण आफ्रिका
- 2023 चा श्रीमंत शंकर देव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ? – डॉ. सोनल मानसिंग
- जून 2025 मध्ये इस्राईलने इराणी अनुस्थळे आणि लष्करी प्रतिष्ठानांवर सुरू केलेले लष्करी कारवाईचे नाव काय आहे ? – Operation Rising Lion
- एअर इंडियाने AI 171 क्रमांक रद्द केला आणि त्याऐवजी कोणत्या क्रमांक असणार आहे ? – AI 159
- डॉ. श्रीनिवास मुक्कामाला हे कोणत्या प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून येणारे भारतीय वर्षाचे पहिले व्यक्ती बनले आहेत ? – अमेरिकन मेडिकल असोसिएशन
- कोणत्या वर्षापर्यंत भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा देशाच्या GDP मध्ये एक पंचमांश वाटा असण्याची अपेक्षा आहे ? – 2029-30
- उत्तराखंडमधील रानीखेतच्या जंगलात अलीकडेच दिसणारा र सीयामीज फायरबॅक हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ? – थायलंड
हे पण वाचा : 15 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 16 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- लष्कर उपप्रमुख (रणनीती) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
|
A |
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे |
B |
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी |
C |
लेफ्टनंट जनरल राजीव घई |
D |
लेफ्टनंट जनरल सतींदर कौर |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram