चालू घडामोडी 14 जून २०२५ मराठी | 14 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- ICC महिला विश्वचषक 20-25 कोणत्या देशात आयोजित केला जाईल ?
|
A |
भारत |
B |
चीन |
C |
भूतान |
D |
बांगलादेश |
- कोणत्या देशाने बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट 2025 चे आयोजन केले ? – मंगोलिया
- दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस किंवा साजरा करण्यात येतो ? – 14 जून
- ‘Modi’s Niti Shastra: The World’s His Oyster’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? – आदिश सी अग्रवाल
- अलीकडे ‘सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी’ पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? – आचार्य प्रशांत
- तैवान अथलेटिक्स ओपन (जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेन्टल दूर कास्य स्पर्धा) मध्ये भारताने किती पदके जिंकले आहे ? – 16 पदके
- अलीकडेच रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारा नॅनोझाईम कोणी विकसित केला आहे ? – IISc Bengaluru
- कोणत्या राज्यात पांड्य राजवंशाचे 800 वर्ष जुने शिवमंदिर सापडले आहे ? – तमिळनाडू
- रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात खानकामांवर तात्काळ बंदी घालण्याची निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्याला दिले आहेत ? – राजस्थान
- कोणत्या संस्थेच्या संशोधकांना गुजरात मधील कच्छमधील हडप्पा येथून 5000 वर्षांपूर्वीच्या मानवी वसाहतींचे पुरावे सापडले आहेत ? – गुजरात
- जून 2025 पासून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – अश्विनी लोहानी
- तैवानच्या चाउ तीएन-चेनला हरवून इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरी चे पहिले विजेतेपद कोणी जिंकले आहे ? – अँडर्स अँटोन्सेन
- राष्ट्रीय ई-विधान एप्लीकेशन (NeVA) कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केले जाते ? – संसदीय कामकाज मंत्रालय
हे पण वाचा : 13 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 14 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- कोणत्या राज्यात सरकारने वंदे गंगा जलसंवर्धन मोहीम सुरू केली आहे ?
|
A |
महाराष्ट्र |
B |
तामिळनाडू |
C |
राजस्थान |
D |
गुजरात |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram