चालू घडामोडी 13 जून २०२५ मराठी | 13 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 51 वी वार्षिक ‘G7 शिखर परिषद 2025’ कुठे आयोजित केली गेलेली आहे ?
|
A |
भारत |
B |
कॅनडा |
C |
अमेरिका |
D |
जपान |
- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नवीन प्रवास बंदी धोरणांतर्गत किती देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्ण बंदी घातली आहे ? – 12 देश ( चाड, अफगाणिस्तान, कांगो ब्राझव्हील, म्यानमार, इक्वेटोरीयल गिनी, हैती , इराण, सुदान, लिबिया, एरिस्ट्रिया, सोमालिया, येमेन)
- 16 व्या वित्त आयोगाचे अंशकालीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – टी रवि शंकर
- कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार होलांम्बी कलान येथे भारतातील पहिले ई-कचरा इको पार्क उभारणार आहे ? – दिल्ली
- रोहिणी ग्रामपंचायतिला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पुरस्कार मिळाला, ते कोणते राज्यात आहे ? – महाराष्ट्र
- जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ? – 12 जून
- खालीलपैकी कोणता देश अलीकडेच UNSC चा अस्थायी बनलेला नाही ? – सुदान
- बांगलादेशच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नवीन चलनात हिंदू बुद्ध मंदिराचे चित्र आहे, बांगलादेशच्या चलनाला काय म्हणतात ? – Taka
- सिंधुदुर्गातील निवती रॉक येथे भारतीय नौदलाच्या कोणत्या निलंबित जहाजाचे भारतातील पहिले पानाखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खडकात रूपांतर केले जात आहे ? – INS गुलदार
- कोणत्या देशात HKU5-CoV-2 विषाणूची ओळख पटली आहे ? – चीन
- दिल्ली मंत्रिमंडळाने शालेय शुल्काचे नियमन करण्यासाठी अध्यादेश कधी मंजूर केला आहे ? – 10 जून 2025
- गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कोणी शपत घेतली आहे ? – न्यायमूर्ती संजय गौडा
- 2025 मध्ये, भगवान बिरसा मुंडा यांची__ पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे ? – 125 वी
हे पण वाचा : 12 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 13 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- ICC महिला विश्वचषक 20-25 कोणत्या देशात आयोजित केला जाईल ?
|
A |
भारत |
B |
चीन |
C |
भूतान |
D |
बांगलादेश |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram