चालू घडामोडी 12 जून २०२५ मराठी | 12 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- पारंपरिक औषधी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे ?
|
A |
आयुष भारत सारथी |
B |
आयुष निवेश सारथी |
C |
आयुष आयुष्य सारथी |
D |
आयुष जीवन सारथी |
- ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण बनलेले आहेत ? – यशस्वी सोळंकी
- भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ? – उत्तराखंड
- 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ? – भारत
- नुकत्याच झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 चा किताब कोणी जिंकला आहे ? – मॅग्नस कार्लसन
- नेशन्स लीग 2025 चॅम्पियनचे विजेतेपद कोणी जिंकलेला आहे ? – पोर्तुगाल
- भारतातील दुसरे ‘ पूर्ण साक्षर ‘ राज्य कोणते राज्य बनले आहे ? – गोवा
- निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? – प्रसाद ओक
- ‘रुद्र’ प्रकल्प राबवणारे कोणते राज्य देशात पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ? – महाराष्ट्र
- कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रम सुरू केला आहे ? – हिमाचल प्रदेश
- पुद्दूचेरी विधानसभेसाठी राष्ट्रीय ई-विधान अर्ज लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते ? – नागालँड
- भारतीय खत संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे ? – शैलेश सी मेहता
- भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा सदस्य म्हणून किती वर्षांसाठी निवड झाली आहे ? – 03
हे पण वाचा : 11 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 12June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 51 वी वार्षिक ‘G7 शिखर परिषद 2025’ कुठे आयोजित केली गेलेली आहे ?
|
A |
भारत |
B |
कॅनडा |
C |
अमेरिका |
D |
जपान |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram