चालू घडामोडी 11 जून २०२५ मराठी | 11 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, ज्याची उंची किती आहे ?
|
A |
308 मीटर |
B |
189 मीटर |
C |
250 मीटर |
D |
389 मीटर |
- राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक प्रवासानंतर तब्बल किती वर्षांनी शुभांशु शुक्ला ISS वर जाणार आहेत ? – 41 वर्षांनी
- “COP33 सन 2028” मध्ये कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ? – भारत
- 2025 मध्ये कोणत्या राज्य भारतातील सर्वाधिक ब्लूबेरी उत्पादक राज्य बनले आहे ? – महाराष्ट्र
- नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन 2025 टेनिस स्पर्धेत खालीलपैकी कोणी पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे ? – कार्लोस अल्काराझ
- रिझर्व बँकेकडून बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी परवाना मिळवणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी कोण बनले आहे ? – Flipkart
- भारताने आर्थिक संबंध आणि गुंतवणूकदार संरक्षण वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत एक नवीन द्विपक्षीय गुंतवणूक करार केला आहे ? – किर्गीस्तान
- खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा ICC ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश झालेला आहे ? – एम एस धोनी , हशीम आमला, मॅथ्यू हेडन
- 2025 मध्ये जगातील टॉप-10 स्टार्टअप शहरांच्या यादीत कोणते शहर अव्वल स्थानावर होते ? – सॅन फ्रान्सिस्को
- भारतातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन आधुनिक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म चे नाव काय आहे ? – UMEED Portal
- कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची योजना सुरू केली आहे ? – हिमाचल प्रदेश
- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि BCCI ने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला काय नाव दिले आहे ? – अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी
- 2025 च्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण पदतालिकेत भारताचा क्रमांक किती आहे ? – दुसरा
हे पण वाचा : 10 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 11 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- पारंपरिक औषधी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे ?
|
A |
आयुष भारत सारथी |
B |
आयुष निवेश सारथी |
C |
आयुष आयुष्य सारथी |
D |
आयुष जीवन सारथी |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram