15 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 15 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 15 मे २०२५ मराठी | 15 may 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • 72 वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे ?
A तामिळनाडू
B राजस्थान
C तेलंगणा
D उत्तर प्रदेश
  • भारताचे “52 वे सर न्यायाधीश” म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे ? – न्या. भूषण गवई 
  • नवीन सरन्यायाधीश 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबेर 2025 पर्यन्त कार्यभार सांभाळणार.
  • ताप्ति बेसिन मेगा रीचार्ज प्रकल्प कोणत्या दोन राज्यांमधील जल सुरक्षा वाढवण्यासाठी आहे ? – मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रह्मोस उत्पादन सुविधाचे उद्घाटन कुठे केले आहे ? – उत्तरप्रदेश
  • नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Narratives off the Bench : A Judge Speaks’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? – एन व्ही रमण 
  • दरवर्षी ” कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस” केव्हा साजरा करण्यात येतो ? – 15 मे 
  • शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी ‘ नई दिशा’ उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे ? – दिल्ली
  • राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) चे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – न्यायमूर्ती सूर्यकांत
  • नमुना नोंदणी प्रणाली (SRS) अहवाल 2021 नुसार भारताचा बालमृत्यू दर (IMR) किती होता ? – प्रत्येक 100000 जीवंत जन्मामाग 27 
  • खालीलपैकी कोणत्या शहरात बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे ? – नवी दिल्ली
  • भारतीय रिझर्व बँकेने कोणत्या बँकेला 1.72 कोटी रुपयांचा दंड लावलेला आहे ? – SBI Bank ला
  • भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान खालीलपैकी कोणत्या शहरात बांधला जाईल ? – नोयडा 
  • प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकरण (PMFME) योजना कधी सुरू करण्यात आली आहे ? – 2020

 

हे पण वाचा : 14 मे चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 15 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले जाईल ?
 A ऑपरेशन कैलास
 B ऑपरेशन शिवा
 C ऑपरेशन आदी
D ऑपरेशन अमर

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top