चालू घडामोडी 14 मे २०२५ मराठी | 14 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद (GTS) 2025 कोणत्या देशाने आयोजित केले आहे.
|
A |
भारत |
B |
बांगलादेश |
C |
चीन |
D |
भूतान |
- भारत आणि इराण यांच्या अलीकडेच किती सामंजस्य करार झाले आहेत ? – 02 करार
- इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्बास अरघची यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्या दरम्यान भारत आणि इराणने 02 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे.
- सीमा शुल्क वरील द्विपक्षीय कराराची अंमलबजावणी सहकार्य यासाठी केले आहे.
- वैद्यकीय उत्पादनाचे नियमन वरती
|
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या सहकार्याने UP-AGREES व AI प्रज्ञा कार्यक्रम सुरू केले ? – WB (वर्ल्ड बँक)
- वर्ल्ड बँक ची स्थापना – जुलै 1944
- मुख्यालय – वाशिंग्टन डीसी
- अध्यक्ष – अजय बंगा
- MD आणि CFO – अंशूला कांत
- मुख्य अर्थशास्त्रज्ञ – इंद्रमित गीत
- सदस्य देश – 189
|
- ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आली ? – अरुणाचल प्रदेश
- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ? – देवेंद्र फडणवीस (राजकोट (सिंधुदुर्ग))
- राजकोट येथील क्षेत्रात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची – 93 फूट
- लडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंत चे कर्ज मिळणार आहे ? – चाळीस हजार रुपये
- दरवर्षी ” जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस” केव्हा साजरा करण्यात येतो ? – 14 मे
- कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादन देश बनला आहे ? – भारत देश
- आरोग्य संघटनेच्या जागतिक वय-प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्कमध्ये कोणते शहर सामील झाले आहे ? – कांझीकोडे
- ज्येष्ठ कलाकारांना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी हरियाणा सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ? – पंडित लख्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना
- भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेश सोबत कोणत्या राज्यात सामील होईल ? – राजस्थान
- रोमन कॅथोलिक चर्चचे पोप म्हणून निवडून आलेले पहिले अमेरिकन कोण बनले आहे ? – रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट
- कोविड – 19 साथीच्या काळात मदत कार्यासाठी 72 व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये कोणाला मानवतावादी पुरस्काराने सन्मानित केले जाईल ? – सोनू सूद
हे पण वाचा : 13 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 14 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 72 वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे ?
|
A |
तामिळनाडू |
B |
राजस्थान |
C |
तेलंगणा |
D |
उत्तर प्रदेश |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram