चालू घडामोडी 13 मे २०२५ मराठी | 13 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ सुरू केले आहे ?
|
A |
तमिळनाडू |
B |
केरळ |
C |
महाराष्ट्र |
D |
राजस्थान |
‘आदिशक्ती अभियान’ योजना मागचा उद्देश |
- कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू कमी करणे .
- घरगुती हिंसाचार , लैंगिक शोषण आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांना तोंड देणे.
|
- छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांसोबत खालीलपैकी कोणी मिशन संकल्प मध्ये सहभाग घेतलेला आहे ? – CRPF & CoBRA
- ऑपरेशन अमृत – राज्यात प्रती जैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी.
- ऑपरेशन सर्व शक्ती – पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी
- ऑपरेशन कामधेनु – गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधार यांना पकडणे
- ऑपरेशन इंद्रावती – हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
- बांबी बकेट ऑपरेशन – IAF ( Indian Air Force ) ने जंगलातील आग विझवण्यासाठी
- ऑपरेशन सद्भावना – उत्तर सिक्कीम मधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत कार्य
- ऑपरेशन जज्बा – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी – चीन सीमेवर 108 किलो सोने जप्त केले
- ऑपरेशन सद्भाव – सुपर टाईफुन यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी
- ऑपरेशन ब्रह्म – भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत करण्यासाठी
- ऑपरेशन शिव – अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी
|
- कोणते राज्य सरकार ’36 फॉर 36′ उपक्रम सुरू करत आहे ? – ओडिसा
- ओडिसा या राज्याला 2036 च्या शताब्दी पर्यंत 500 अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे.
|
- 8000+ मीटर उंचीचे सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण ठरलेले आहेत ? – जितेंद्र गवारे
- मकालू हा पृथ्वीवरील पाचवा सर्वात उंच पर्वत आहे . याची उंची 8485 मीटर आहे.
|
- अलीकडेच कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे ? – विराट कोहली
- वन डे प्रकारात 11 शतके करणारी भारताची पहिली महिला खेळाडू कोण ठरलेली आहे ? – स्मृती मंधाना
खेळ विषयी 2025 चे Current Affairs Marathi |
- U 19 महिला विश्वचषक 2025 – भारत
- सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 – रढ बंगाल टायगर्स
- इंडियन स्नुकर चॅम्पियनशिप 2025 – पंकज अडवाणी
- आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन 2025 – इंडोनेशिया
- इंडियन सुपर लीग विनर्स 2025 – मोहन बागान सुपर जायंट
- 71 वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा – सेवा
- SABA महिला चॅम्पियनशिप 2025 – भारत
- 2024-25 रजनी करंडक स्पर्धा – विदर्भ संघ
- आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025 – भारत
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 – भारत
- 15 व्या हॉकिं इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 – झारखंड
- ऑस्ट्रेलियन ग्रांड प्रीक्स 2025 – लँडो नॉरिस
|
- उपाध्यक्ष जगदीश धनखर यांनी अलीकडेच लॉन्च केलेल्या ‘ जनता की कहानी – मेरी आत्मकथा ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? – बंदारू दत्तात्रय
- अलीकडेच अभ्यास अनुसार , जगात सर्वात जास्त हिम बिबट्यांची घनता कोठे आढळते ? – लद्दाख
- ” युनेस्को प्रेस फ्रीडम” पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? – ला प्रेन्सा
- किसान पुरस्कार – प्रीतम सिंग
- पहिला ‘ निळू भाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्कार – किरण माने
- पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार – सई परांजपे
- कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार 2023 – प्रतिभा सत्पथी
- ग्रेट्स- केंब्रिज इम्पॅक्ट प्राईस 2025 – उर्वशी सिन्हा
- पहिला साहित्य भूषण पुरस्कार – मधु मंगेश कर्णिक
- महाराजा हरिसिंग पुरस्कार – मनोज सिन्हा
- 67 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 – पृथ्वीराज मोहोळ
- जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 – मोहम्मद इमरान खान मेवाती
- विं दा करंदीकर जीवनगौरम 2024 – रावसाहेब रंगराव बोराडे
|
- जगातील सर्वात उंच धरण, शुआंगजियांगकोऊ जलविद्युत प्रकल्प, कोणत्या देशात बांधला जात आहे ? – चीन
- 2024-2025 जागतिक स्क्वॉश अजिंक्य पद स्पर्धा कुठे आयोजित केली जाईल ? – शिकागो (USA)
- कोणत्या देशाने जगातील पहिली स्क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे ? – भूतान
- भूतान मधील भागीदारांनी राष्ट्रीय-स्तरीय स्क्रिप्ट पर्यटन पेमेंट सिस्टीम लॉन्च करण्यासाठी बिनन्य पेमेंट केले.
- भूतान देशाची राजधानी – थिंपू
- चलन – न्गूल्ट्रम
- भूतान देशाचे पंतप्रधान – शेरींग तोबगे
|
- पंजाब मंत्रिमंडळातर्फे नार्को-दहशतवादांचा मुकाबला करण्यासाठी किती-ड्रोन सिस्टीम ला मान्यता दिली आहे ? – 09
- आंतरराष्ट्रीय सीमेवरील नार्को-दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) शी समन्वय साधून या प्रणाली तैनात केल्या जातील.
|
हे पण वाचा : 12 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 13 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद (GTS) 2025 कोणत्या देशाने आयोजित केले आहे.
|
A |
भारत |
B |
बांगलादेश |
C |
चीन |
D |
भूतान |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram