12 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 12 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 12 मे २०२५ मराठी | 12 may 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • UNDP च्या 2025 च्या मानव विकास निर्देशांक भारताचा क्रमांक किती आहे ?
A 130 वा
B 151 वा
C 123 वा
D 100 वा
  • दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस’ किंवा साजरा करण्यात येतो ? – 12 मे 
  • ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस’ 2025 ची थीम – “Our Nurses, Our Future. Caring for nurses strengthens economies “(“आमच्या परिचारिका, आमचे भविष्य, परिचारिकांची काळजी घेतल्याने अर्थव्यवस्था मजबूत होते” )
  • भारतीय नौदलाला __ नावाचे पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौका (ASW-SWC) मिळाले आहे ? – अर्नाळा 
अर्नाळा बद्दल
  • पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौका
  • जहाज 77 मीटर लांब
  • डिझेल इंजिन-वॉटर जेट संयोगाने चालणार भारतीय नौदलाचा सर्वात मोठे युद्ध नौका आहे .
  • हे जहाज पाण्याखालील पाळत ठेवणे , शोध आणि बचाव कार्य आणि लो इंटेंसिटी मेरीटाईम ऑपरेशन (LIMO) साठी डिझाईन केले आहे .
  • गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE-) लिमिटेड हे भारतीय नौदलाला ‘INS अर्नाळा’ आठ पाणबुडी विरोधी युद्धातील उथळ पाण्याच्या हस्त कौशल्यांपैकी पहिले हस्तांतरित केले आहे .
  • GRSE – Garden Reach Shipbuilders & Engineers याचे पूर्ण रूप आहे, याची स्थापना 1884 साली झाली.
  • अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी ‘ प्रोजेक्ट हिफाजत’ कोणी सुरू केले आहे ? – पंजाब
  • भारताने कोणत्या देशा दरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) सराव आयोजित केला जात आहे ? – मालदीव
  • BCCI ने भारत-पाकिस्तान सीमा तणावामुळे IPL 2025 किती आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले आहे ? – 01 आठवडा
BCCI विषयी अतिरिक्त माहिती 
  • BCCI – Board of Control for Cricket in India (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ)
  • स्थापना – डिसेंबर 1928
  • अध्यक्ष – रॉजर बिन्नी
  • सचिव – देवजीत सैकिया
  • सीईओ – हेमांग अमिन
  • पुरुष प्रशिक्षक – गौतम गंभीर
  • महिला प्रशिक्षक – अमोल मुझूमदार
  • मुख्यालय – मुंबई
  • सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (CBI) चे संचालक म्हणून वर्तमान मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? – प्रवीण सुद
  • SEBI चे अध्यक्ष – तूहीन कांता पांडे
  • संरक्षण लेखा महानियंत्रण – डॉ. मयंक शर्मा
  • RBI चे नवीन कार्यकारी संचालक – डॉ. अजित रत्नकर जोशी
  • पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव – अंजू राठी राणा
  • UPSC मध्ये संयुक्त सचिव – अनुज कुमार सिंग
  • मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार – प्रवीण परदेशी
  • ICC पुरुष क्रिकेट समिती चे अध्यक्ष – सौरव गांगुली
  • आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्र अध्यक्ष – जितेंद्र मिश्रा
  • RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी निवड – टी. रवि शंकर
  • भारताचे 52 वे सरन्यायाधीश – भूषण रामकृष्ण गवई
  • नवीन हवाई दल उपप्रमुख – नर्मदेश्वर तिवारी
  • इंडिया सेमिक कंडक्टर मिशन CEO – अमितेश कुमार सिन्हा
  • CBI – प्रवीण सूद
  • पंडित लखमीचंद कलाकर सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे ? – हरियाणा
  • कोणत्या दोन ठिकाणी ऑपरेशन अभ्यास नागरी संरक्षण कवायती आयोजित करण्यात आल्या आहेत ? – बेंगळुरू , रायचूर
  • वर्ल्ड जस्टीस असोसिएशनने ‘ मेडल ऑफ ओनर’ ने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहे ? – भुवन रिभू 
  • मे 2025 मध्ये GI टॅग मिळालेला सांगरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे ? –  राजस्थान
  • यावर्षी 2025 मध्ये भारत रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करीत आहे ? – 164 वी 
रवींद्रनाथ टागोर यांच्या विषयी
  • जन्म – 7 मे 861
  • मृत्यू – 7 ऑगस्ट 1941
  • 1913 मध्ये गीतांजली साठी साहित्यिक नोबेल पारितोषिक जिंकणारे ते पहिले बिगर-युरोपियन ठरले.
  • SAFF U-19 चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित केली जात आहे ? – अरुणाचल प्रदेश  (19 वर्षाखालील पुरुषांचे राष्ट्रीय संघासाठी एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा)

Current Affairs marathi | 12 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ‘ आदिशक्ती अभियान’ सुरू केले आहे ?
 A तमिळनाडू
 B केरळ
 C महाराष्ट्र
D  राजस्थान

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top