चालू घडामोडी 9 मे २०२५ मराठी | 9 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
|
| A |
120 वे |
| B |
151 वे |
| C |
140 वे |
| D |
135 वे |
- भारतीय सशस्त्र दलांनी ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ द्वारे पाकिस्तान व पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील किती दहशतवादी तळांना लक्ष केले गेले ? – 09 तळांना
- ऑपरेशन अमृत – राज्यात प्रती जैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी.
- ऑपरेशन सर्व शक्ती – पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी
- ऑपरेशन काम धेनु – गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधार यांना पकडणे
- ऑपरेशन इंद्रावती – हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
- बांबी बकेट ऑपरेशन – IAF ( Indian Air Force ) ने जंगलातील आग विझवण्यासाठी
- ऑपरेशन सद्भावना – उत्तर सिक्कीम मधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत कार्य
- ऑपरेशन जज्बा – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी – चीन सीमेवर 108 किलो सोने जप्त केले
- ऑपरेशन सद्भाव – सुपर टाईफुन यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी
- ऑपरेशन ब्रह्म – भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत करण्यासाठी
|
- ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशन बद्दल माहिती देणाऱ्या रणरागिनींचे नाव काय आहे ? – कमांडर व्योमीका सिंग व कर्नल सोफिया कुरेशी
- मानव विकास निर्देशांक अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ? – 130 वा
- भारताने कोणत्या देशाकडून एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतलेली आहे ? – रशिया
- जमिनीवरून हवेत मारा करणारी लांब पल्ल्यांची/बॅलिस्टीक क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा
- ह्या क्षेपणास्त्र ची रेंज 400 किलोमीटर आहे .
|
- भारतासोबत 2025 च्या तालीसमन सेबर लष्करी सरावात कोणते देश सहभागी होतील ? – ऑस्ट्रेलिया , जपान , अमेरिका
- कोणत्या देशाने सरकारी शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट केला आहे ? – UAE (सौदी अरेबिया)
- कोणत्या राज्य सरकार तीर्थस्थळ विकासासाठी 5500 कोटींचा निधी देणार आहे ? – महाराष्ट्र
- भारताचा स्टार क्रिकेटपटू __ याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे ? – रोहित शर्मा
- भारत-तिबेटी सीमा पोलिसांच्या 12 सदस्यीय पथकाने अलीकडेच कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरिता चढाई केली आहे ? – मकालू पर्वत
- जागतिक परिसंस्थेच्या देखरेखिला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेचे AIM4NatuRe लॉंच केले आहे ? – FAO (Food and Agriculture Organization )
- रामवन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ? – उत्तराखंड
- रामवन हा उत्सव उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील सालूर डुंगरा गावात विशेषता साजरा केला जातो.
- राम वन हा केरळ सण नसून , उत्तराखंडच्या लोक संस्कृती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे.
- या महोत्सवाला 2009 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसाचा दर्जा मिळाला .
|
- 2025 च्या टी 20 मुंबई लीग हंगामासाठी सोबो मुंबई फाल्कन्स संघाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – कपिल देव
Current Affairs marathi | 9 may Chalu Ghadamodi marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले आहे ?
|
| A |
नितीश कुमार |
| B |
नरेंद्र मोदी |
| C |
द्रौपदी मुर्मू |
| D |
राजनाथ सिंग |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram