7 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 7 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 7 मे २०२५ मराठी | 7 may 2025 Daily Current Affairs in Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • कोणत्या एजन्सीने 2025 मध्ये ऑपरेशन हॉक सुरू केले होते ?
A NIA
B ED
C CBI
D IB
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) INSPIRE धोरणावर आधारित बालसंरक्षण राज्य कृती आराखडा __ सरकारने मंजूर केला आहे ? – केरळ
  • WHO ची स्थापना- 07 एप्रिल 1948
  • मुख्यालय – जिनिव्हा , स्विझर्लंड
  • महासंचालक – ट्रेड्रोस एधॉनोम
  • उपमहासंचालक – सौम्या स्वामीनाथन
  • मुख्य शास्त्रज्ञ – जेरेमी फरार
  • केअरएज स्टेट रँकिंग रिपोर्ट 2025 कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आलेला आहे ? – महाराष्ट्र 
  • रिपोर्ट – विविध भारतीय राज्य विकासाच्या विविध क्षेत्रात किती चांगली कामगिरी करत आहेत हे दर्शवते.
  • प्रमुख 7 आय एम च्या द्वारे रेटिंग काढले जाते (आर्थिक कामगिरी, राजकोषीय व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक क्षेत्राची वाढ , सामाजिक विकास, प्रशासन गुणवत्ता, पर्यावरणीय शाश्वतता)
  • मिळालेले क्रमांक – महाराष्ट्र , गुजरात , कर्नाटक
  • पहिल्या जागतिक ऑडिओ व्हीज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES) 2025 चा भाग म्हणून ग्लोबल मीडिया डायलॉग कोणी आयोजित केला होता ? – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय
  • IPL मध्ये प्रथमच सलग सहा षटकार कोणत्या खेळाडूने काढले आहेत ? – रियान पराग
  • जागतिक एथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? – 07 मे
  • जागतिक ॲथलेटिक्स दिनाची तारीख 7 मे 1996 मध्ये सुरू करण्यात आली.
  • जागतिक स्तरावर, आम्ही तरुणांमध्ये फिटनेसचे महत्व आणि निरोगी असण्या बाबत जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करतो .
  • यावर्षीची थीम – ” Relay Around the World Challenge “.
  • 11 व्या बुडोकान आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कुमाइट प्रकारात कोणी सुवर्णपदक जिंकले आहे ? – अनारघ्य अभिषेक पंचवट
  • 11 वी बुडोकण आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा दुबई येथे आयोजित करण्यात आली होती
  • भारतातील ICAR संस्थांनी विकसित केलेल्या पहिल्या दोन जीनोम- संपादित तांदळाच्या जाती अलीकडेच कोणी लॉन्च केल्या आहेत ? – शिवराज सिंग चौहान
  • खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे ? – बिहार 
  • बिहार खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या 7 व्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
  • देशभरात 1500 तांत्रिक अधिकाऱ्यांसह 8500 हून अधिक खेळाडू २८ वेगवेगळ्या क्रीडा विषयांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतील.
  •  कोणत्या देशाने भारताला हॉकआय 360 तंत्रज्ञानाची विक्री करण्यास मान्यता दिली आहे ? – अमेरिका
  • 2025 चा सुदीरमन कप  फायनल कोणत्या देशाने जिंकला आहे ? – चीन 
  • रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोणासोबत सहकार्य केले आहे ? – छोटा भीम
  • भारताने आंगोलाला लष्करी आधुनिकीकरणासाठी किती लक्ष डॉलर्सचे संरक्षण कर्ज दिले आहे ? – 200 दशलक्ष डॉलर्स 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगोलासाठी 200 दशलक्ष डॉलर्सच्या संरक्षण कर्जाची घोषणा केली आणि दहशतवाद्यांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
  • डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा , अंतराळ तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी या क्षेत्रात भारत अंगोलासोबत आपली क्षमता सामायिक करेल.

 

Current Affairs marathi | 7 may Chalu Ghadamodi marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे ?  
 A तामिळनाडू
 B  राजस्थान
 C  केरळ
D  गुजरात

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *