चालू घडामोडी ६ मे २०२५ मराठी | 6 may 2025 Daily Current Affairs in Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- भारत आणि कोणत्या देशाने भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63 हजार कोटी रुपयांचा करार केला ?
|
| A |
जर्मनी |
| B |
जपान |
| C |
फ्रान्स |
| D |
रशिया |
- स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या दोन देशांनी नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? – भारत आणि डेन्मार्क
- भारताने कोणत्या आजाराची तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) चाचणी किट लॉन्च केले आहे ? – गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
- दरवर्षी जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – ०6 मे
- मे महिन्याच्या पहिला मंगळवार
- २०२५ ची थीम : “Make Inhaled Treatments Accessible for ALL“.
|
- भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या शहराने जारी केला आहे ? – गाजियाबाद
- भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह – ‘TSAT-1A’
- Open AI द्वारे भारतातील पहिला कर्मचारी- प्रज्ञा मिश्रा
- भारतातील पहिले ‘ राईस एटीएम’ – ओडिसा
- भारतातील पहिल्या बायो पॉलिमर प्रात्यक्षिक सुविधाचे उद्घाटन- पुणे
- भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण –गुजरात
- देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमा वर्ती गाव – मसाली गाव
- देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन- तामिळनाडू
- भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र- गुरुग्राम
- देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम- उत्तर प्रदेश
- ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापना करणारे पहिले राज्य- केरळ
- देशातील पहिला AI यूक्त जिल्हा – सिंधुदुर्ग
- भारतातील पहिला प्रामाणिक ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड – गाजियाबाद
|
- 2025 चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला आहे ? – 10 व्यक्तींना
- भारत देशाने पाकिस्तान वर खालीलपैकी कोणते निर्बंध लादले आहेत ? – सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी , जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश बंदी , टपाल व पार्सल सेवा बंद , चिनाब नदीचे पाणी रोखले .
- ऑस्ट्रेलिया देशाची पंतप्रधान म्हणून कोणाची परत एकदा निवड झालेली आहे ? – अँथनी अल्बानीज
- केंद्र सरकारने भाक्रा बियास व्यवस्थापन बोर्ड धरणांमधून किती अतिरिक्त पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे ? – 4500 क्युसेक
- 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात__ या सर्वकालीन उच्चांकवर पोहोचले आहे ? – $ 824.9 अब्ज
- नवी दिल्ली येथे झालेल्या पहिले राष्ट्रीय मध्यस्थ परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे ? – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
- उत्तर प्रदेश कोणत्या जिल्ह्यात गंगा मोटर वेवर भारतीय हवाई दलाने ऐतिहासिक रात्रीचे लँडिंग केले ? – शहाजहानपुर
- अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहेत ? – अंगोला
- अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष- जोआओ मॅन्यूएल गोन्काल्विस लॉरेन्को
- अंगोलाच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा 38 वर्षानंतरचा दौरा आहे.
- दक्षिण आफ्रिकन देश आहे
- राजधानी- लूआंडा
- अध्यक्ष – जोआओ लॉरेन्को
- अधिकृत भाषा- पोर्तुगीज
|
Current Affairs marathi | Chalu Ghadamodi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- कोणत्या एजन्सीने 2025 मध्ये ऑपरेशन हॉक सुरू केले होते ?
|
| A |
NIA |
| B |
ED |
| C |
CBI |
| D |
IB |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram