- दरवर्षी कोळसा खान कामगार दिवस केव्हा साजरी करण्यात येतो? – 04 मे
|
मे महिन्यातील महत्वाचे दिवस
|
- 1 मे- आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र-गुजरात राज्य दिवस, उज्वला दिवस
- 2 मे- जागतिक टुना दिवस
- 3 मे- जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस
- 4 मे- कोळसा खान कामगार दिवस
- 6 मे- जागतिक दमा दिवस (मे महिन्याचा पहिला मंगळवार)
- 7 मे- जागतिक ऍथलेटिक्स दिवस
- 8 मे- जागतिक रेड क्रॉस दिवस
- 11 मे- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
- 12 मे- आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस
- 14 मे- जागतिक स्थलांतरित दिवस
- 15 मे- कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस
- 17 मे- जागतिक दूरसंचार दिन, जागतिक उच्च रक्तदाब दिन, सशस्त्र सेना दिवस (मे महिन्याचा तिसरा शनिवार)
- 18 मे- जागतिक एड्स दिवस , आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस
- 21 मे- दहशतवाद विरोध दिवस
- 22 मे- जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस
- 31 मे- तंबाखू विरोधी दिवस, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती
|
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केला आहे? – AI किरण
- मार्क कार्नि कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून कायम राहतील ? – कॅनडा
|
नवीन पंतप्रधान 2024-25
|
- श्रीलंका- हरीणि अमर सूर्या
- हैती – एलिक्स डीडीयर फिल्स – आइम
- माली – अब्दुल्लाह मैगा
- नामिबिया – नेतूम्बो नंदी-नदैतवा
- सिरीया- मोहम्मद अल-बशीर
- फ्रान्स- फ्रेंकोइस बायरू
- आइसलँड- क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटिर
- टोंगा- एसाके वालू एके
- लेबनॉन- नवाफ सलाम
- आयर्लंड- मायकल मार्टिन
- कॅनडा- मार्क कार्नि
|
- ‘युद्ध नशयन विरुद्ध’ मोहिमेअंतर्गत सर्व ड्रग्स तस्करांना अटक करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी 31 मे ही अंतिम तारीख निश्चित केली? – पंजाब
- पाकिस्तानातून भारतात ड्रग्स , शस्त्रे आणि दारुड्याचे तस्करी करण्यासाठी ड्रोन घुस खोरीला आळा घालण्यासाठी पंजाब पोलीस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत भारत-पाक सीमेवर अॅंटी सिस्टम तैनात करतील
|
- अलीकडेच, मधुबनी चित्रकला आणि बुद्ध भिक्षूंच्या कामगिरीत कोणत्या राज्याने दोन गिनीज वर्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे? – बिहार
- 5 व्या सागरी मत्स्य पालन जनगणनेत डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? – Vyas-NAV
- इ गव्हर्नर्स वरील 28 व्या राष्ट्रीय परिषदेचे (NCeG) आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे ? – आंध्र प्रदेश
- त्रिणीदाद आणि टोबॅगो ची पुढचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे ? – कमला प्रसाद बिसेसर
- युरोपियन रेड अॅडमिरल फुलपाखरू (व्हेनेसा अटलांटा) अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यात आढळले आहे? – हिमाचल प्रदेश
- बॅडमिंटन वर्ड फेडरेशनचे 20 वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? – खूनयिंग पटामा लिस्वदत्रकुल
- कामगार मंत्रालयाने लॉजिस्टिक रोजगार संधी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? – Rapido
- 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी ने 35 चेंडूत शतक केले, तर हा खेळाडू कोणत्या संघाशी संबंधित आहे? – राजस्थान
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- AI आधारीत Real Time वन इशारा प्रणाली वापरणारे ___ हे देशातील पहिले राज्य बनले आहे? –
|
| A |
तमिळनाडू |
| B |
राजस्थान |
| C |
मध्य प्रदेश |
| D |
महाराष्ट्र |
|