चालू घडामोडी 9 जून २०२५ मराठी | 9 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- कोणत्या राज्याने अलीकडेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे केले आहे ?
|
A |
महाराष्ट्र |
B |
तामिळनाडू |
C |
कर्नाटक |
D |
राजस्थान |
- 2011-12 मध्ये 27.1% वरून गेल्या दशकात भारतातील अत्यंत गरिबीचा दर झपाट्याने कमी होऊन कीती % झाला आहे ? – 5.3%
- फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? – कोको गॉक
- भारत नवीन 02 रामसर स्थळे कोणत्या राज्यात घोषित करण्यात आलेले आहेत ? – राजस्थान
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची (ILO) 113 वी वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे ? – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
- 99 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे ? – सातारा
- एलोन मस्कच्या स्पेसएक्सच्या सॅटेलाइट इंटरनेट उपक्रम स्टारलिंकला कोणत्या देशाने अधिकृतपणे मान्यता दिली आहे ? – भारत
- कोणत्या राज्यात ‘ अमोलोप्स शिलॉंग ‘ बेडकाची एक नवीन प्रजाती आढळली आहे ? – मेघालय
- राजा खास गाव खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव बनले आहे ? – हिमाचल प्रदेश
- अलीकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे ? – सिक्कीम
- 2025 मध्ये 51 वी वार्षिक G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ? – कॅनडा
- कोणत्या राज्याने वंदे गंगा जल संरक्षण-जन अभियान सुरू केले आहे ? – राजस्थान
- एक पेड मा के नाम नावाची दुसरी मोहीम-2.0 कोणी सुरू केले आहे ? – धर्मेंद्र प्रधान
हे पण वाचा : 8 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 9 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केले जाईल ?
|
A |
रशिया |
B |
जर्मनी |
C |
फ्रान्स |
D |
नॉर्वे |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram