8 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 8 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 8 मे २०२५ मराठी | 8 may 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे ?  
A तामिळनाडू
B  राजस्थान
C  केरळ
D  गुजरात
विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर विषयी महत्वाचे 
  • नाव – विझिंजम इंटरनॅशनल सीपोर्ट लिमिटेड (VISL)
  • मालकी – केरळ सरकार (40 वर्ष अदानी कंपनी द्वारे चालवले जाणार)
  • हे त्रिवेंद्रम बंदर म्हनूनही ओळखले जाते.
  • भारतातील पहिले खोल पाण्याचे ट्रान्स शीपमेंट बंदर आहे.
  • हे भारतातील पहिले स्वयंचलित बंदर आहे.
  • प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल विंड रिपोर्ट 2025 नुसार, जागतिक स्तरावर पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे ? – चौथा 
  • टॉप 3 देश – चीन , अमेरिका , जर्मनी
  • 2024 मध्ये , जागतिक स्तरावर 117 गिगावॅट नवीन  पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात आली , जी 2023 मधील 116.6 गिगावॅटपेक्षा थोडी जास्त होती, त्यामुळे एकूण जागतिक क्षमता 1,136 गिगावॅट झाली.
  • समुद्रातील कार्बन शोधण्यासाठी ‘सीक्योर’ हा प्रकल्प कोणी सुरू केला आहे ? (SeaCure) – इंग्लंड 
  • प्रोजेक्ट सिक्युअर हा समुद्राच्या पाण्यातून थेट कार्बन काढण्यासाठी चा एक पायलट प्रोजेक्ट आहे जो वातावरणातील CO² पातळी कमी करण्यासाठी किफायतशीर आणि स्केलेबल उपाय देऊ शकतो.
  • भारतातील सर्वात मोठे क्वांटम कम्प्युटिंग हब बांधण्यासाठी TCS ने कोणासोबत भागीदारी केली आहे ? – IBM
  •  हा क्वांटम संगणक राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत लॉन्च केला जाईल.
  • हा संगणक जातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने सोडवण्यास सक्षम असेल.
  • हे क्वांटम संगणक आयबीएम आणि टीसीएस संयुक्त पणे विकसित करतील.
  • IBM ची स्थापना- 16 जून 1911
  • सीइओ – अरविंद कृष्णा
  • जगातील पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ? – तेलंगणा
  • सिंगापूर मधील सत्ताधारी PAP ने सलग चौदाव्या निवडणुकीत विजय मिळवला, पंतप्रधान__ यांनी त्यांच्या जागा कायम ठेवले आहे ? – लॉरेन्स वोंग
  •  कोणी माउंट मकालू (जगातील पाचवे सर्वोच्च शिखर) सर केले आहे ? – ITBP
  • ही कामगिरी त्यांनी ‘ ट्विन पीक मोहीम’ ( Twin Peak Expedition ) च्या माध्यमातून केली .
  • डेप्युटी कमांडर अनुप कुमार नेगी यांच्या नेतृत्वाखाली
  • जगातील पाचवे सर्वोच्च शिखर – माउंट मकालू

 

रॅंक शिखर नाव देश हाईट (मीटर)
माउंट एवरेस्ट  नेपाल , चीन 8848.86
K2 पाकिस्तान , चीन 8611
कांगचेंजुंगा  नेपाल, इंडिया 8586
Lhotse नेपाल , चीन 8516
मकालू नेपाल , चीन 8485
  • कोणत्या दलाला पाकिस्तान, बांगलादेश सीमेसाठी 16 नवीन बटालियन, 2 फील्ड मुख्यालय मिळणार आहेत ? – BSF
  • पुढील काही वर्षात या 16 बटालियन हळू हळू वाढवल्या जातील .
  • प्रत्येक BSF बटालियनमध्ये 1000 हुन अधिक सैनिक असतात.
  • नवीन बटालीयन मुळे BSF ताकदित अंदाजे 17000 जवानांची भर पडेल.
  • सध्या बीएसएफ ( BSF  ) कडे 193 बटालियन आहेत ज्या भारताच्या पश्चिम आणि पूर्व सीमांचे रक्षण करण्याचे काम संपवतात.
  • BSF ची स्थापना – 01 डिसेंबर 1965
  • BSF महासंचालक ( DG ) – दलजित सिंग चौधरी
  • BSF बोधवाक्य : आजीवन कर्तव्य
  • BSF हेड क्वार्टर : नवी दिल्ली
  • BSF फूल फॉर्म –  Border Security Force
  • दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? – 08 मे 
  • भारताने कोणत्या राज्यात स्ट्रॅटोस्फीयरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या चाचण्या घेतल्या आहेत ? – मध्य प्रदेश 
  • कोणते राज्य 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करणार आहे ? – तेलंगाना
  • अलीकडेच चर्चेत आलेले भाकरा नांगल धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे ? – हिमाचल प्रदेश
  • हे पंजाबच्या सीमेवर देखील आहे.
  • हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात सतलज नदीवर ही धरण बांधले आहे.
  • वयाच्या कितव्या वर्षी वॉरेन बफेट बर्क शायरच्या सीईओ पदावरून पायउतार झालेले आहेत ? – 94 व्या वर्षी

Current Affairs marathi | 8 may Chalu Ghadamodi marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
 A 120 वे
 B 151 वे
 C 140 वे
D 135 वे

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *