चालू घडामोडी 8 जून २०२५ मराठी | 8 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2025-2028 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडमिनीस्ट्रेटीव्ह सायन्सेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
|
A |
स्वित्झर्लंड |
B |
भारत |
C |
चीन |
D |
ऑस्ट्रेलिया |
- संयुक्त राष्ट्रांच्या जागतीक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? – शाखा नासेर अल नोवेस
- अलीकडेच आलेल्या नवीन निर्णयानुसार RBI च्या द्वारे रेपो रेट चा दर किती टक्के करण्यात आला आहे ? – 5.50%
- पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) नवीन अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – एस महेंद्र देव
- रशियावर हल्ला करण्यासाठी कोणत्या देशाने ऑपरेशन वेब स्पायडर सुरू केले आहे ? – यूक्रेन
- ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल ? – कच्छ
- 7 जून 2025 पर्यंत भारतात रामसर स्थळांची संख्या किती असेल ? – 91 रामसर स्थळे
- जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 08 जून
- ‘Test Cricket A History’ नावाचे पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे ? – टीम विगमोर
- भारताच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स लिमिटेड आणि कोणत्या देशाच्या कंपनीने धोरणात्मक भागीदारी केली आहे ? – नॉर्वे
- लडाख अधिकृत भाषा कायदा २०२५ अंतर्गत प्रथमच कोणत्या दोन भाषांना लडाखची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे ? – भोटी, पुर्गी
- खालीलपैकी कोण फुटबॉल मध्ये 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू बनला आहे ? – ख्रिस्तियानो रोनाल्डो
- XChat (एक्सचॅट) कोणी लॉंच केले आहे ? – एलोन मस्क
हे पण वाचा : 7 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 8 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- कोणत्या राज्याने अलीकडेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे केले आहे ?
|
A |
महाराष्ट्र |
B |
तामिळनाडू |
C |
कर्नाटक |
D |
राजस्थान |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram