चालू घडामोडी 7 जून २०२५ मराठी | 7 June 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2025 च्या IPL अंतिम सामना कोणादरम्यान खेळला गेला आहे ?
|
A |
RCB vs CSK |
B |
MI vs Punjab Kings |
C |
RCB vs Punjab Kings |
D |
Delhi Capitals vs RCB |
- उत्तम युद्ध सेवा पदक कोणाला मिळाले आहे आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित लष्करी माहितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ? – लेफ्टनंट जनरल राजीव घई
- 6 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करतिल, हा फुल कोणत्या नदीवर आहे ? – चेनाब नदी
- हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ? – 10 व्या
- दरवर्षी ” जागतिक अन्न सुरक्षा दिवस” केव्हा साजरा करण्यात येतो ? – 07 जून
– जून महिन्यातील महत्वाचे दिवस – |
- 01 जून – जागतिक दूध दिवस
- 02 जून – आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन , तेलंगणा निर्मिती दिवस
- 03 जून – जागतिक सायकल दिन
- 05 जून – जागतिक पर्यावरण दिन
- 07 जून – जागतिक अन्न सुरक्षा दिवस
- 08 जून – जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस
- 12 जून – जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस
- 14 जून – जागतिक रक्तदाता दिन
- 15 जून – जागतिक पवन दिवस
- 20 जून – जागतिक निर्वासित दिन
- 21 जून – जागतिक संगीत दिन, जागतिक जलविद्युत दिन, आंतरराष्ट्रीय योग दिवस
- 23 जून – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस, आंतरराष्ट्रीय विधवा दिन
- 26 जून – अमली पदार्थाचे सेवन आणि अवैद्य तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
- 30 जून – जागतिक लघुग्रह दिवस
|
- भारतातील पहिले AI- समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कोठे प्रस्थापित केले जात आहे ? – नया रायपुर
- अलीकडेच तिसरा लैवेंडर महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता ? – जम्मू आणि काश्मीर
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे (CFSL) उद्घाटन कोठे केले आहे ? – कोलकाता
- थायलंड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग टुर्नामेंट 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ? – 08 पदके
- ली जे-म्युंग यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतिपदी नियुक्ती करण्यात आली आहे ? – दक्षिण कोरिया
- विटोल्ड बांका यांची जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या अध्यक्षपदी पुनः नियुक्ती करण्यात आली आहे, ते कोणत्या देशाचे आहेत ? – पोलंड
- ‘लेसर शस्त्रास्त्र’ वापरुन शत्रूचे ड्रोन पाडणारा पहिला देश कोणता ठरला ? इस्राईल
- 2025 मध्ये हिमानदींच्या संवर्धनावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ? – दुशान्बे, ताजिकिस्तान
हे पण वाचा : 6 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 7 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 2025-2028 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडमिनीस्ट्रेटीव्ह सायन्सेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
|
A |
स्वित्झर्लंड |
B |
भारत |
C |
चीन |
D |
ऑस्ट्रेलिया |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram