चालू घडामोडी 6 जून २०२५ मराठी | 6 June 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
|
| A |
पहिला |
| B |
दुसरा |
| C |
तिसरा |
| D |
चौथा |
- 6 जून ला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो तरी या वर्षी राज्याभिषेकाचे कितवे वर्षी पूर्ण होत आहे ? – 351 वे
- नॉर्वे बुद्धी बळ 2025 स्पर्धेच्या सहाव्या फेरीत कोणत्या बुद्धिबळ पटूने माजी जागतिक क्रमांक 1 मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवला ? – डि. गुकेश
- भारतीय भाषांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या AI- आधारित LLM चे नाव काय आहे ? – BharatGen
- उत्तर प्रदेश पोलीस भरतीमध्ये माजी अग्निरांसाठी किती आरक्षण मंजूर करण्यात आले आहे ? – 20%
- स्पोर्ट्स 2025 साठी प्रिन्सेस ऑफ अस्टूरियस पुरस्कार कोणी जिंकला आहे ? – सेरेना विल्यम्स
- तेलंगणाने कावल टायगर कॉरीडॉरला कुमारम भीम संवर्धन अभयारण्य म्हणून घोषित केल, कुमारम भीम संवर्धन अभयारण्यद्वारे कोणते दोन व्याघ्र प्रकल्प जोडलेले आहेत ? – कावल आणि तादोबा-अंधारी
- 2024 मध्ये कोणत्या देशाने जपानला मागे टाकून जगातील आघाडीचा निवड कर्जदार देश बनला आहे ? – जर्मनी
- भारताने IATA ची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) किती वर्षांनी आयोजित केली आहे ? – 42 वर्ष
- संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80 व्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ? – अॅनालेना बेअरबॉक
- डेटॉलने ब्रॅंड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती जाहीर केली आहे ? – महेंद्रसिंग धोनी
- 28 वर्षानंतर कोणत्या राज्यात क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे ? – आंध्र प्रदेश
- दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो ? – जम्मू आणि काश्मीर
हे पण वाचा : 4 जून 2025 चालू घडामोडी
Current Affairs marathi | 5 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 2025 च्या IPL अंतिम सामना कोणादरम्यान खेळला गेला आहे ?
|
| A |
RCB vs CSK |
| B |
MI vs Punjab Kings |
| C |
RCB vs Punjab Kings |
| D |
Delhi Capitals vs RCB |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram