चालू घडामोडी 5 जून २०२५ मराठी | 5 June 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, भारत पुढील कोणत्या वर्षी पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चीप लॉन्च करेल ?
|
| A |
2025 |
| B |
2026 |
| C |
2027 |
| D |
2028 |
- 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे (CII) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? – राजीव मेमानी
- दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो ? – 05 जून
- कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2025 सुरू केले आहे ? – जलशक्ती मंत्रालय
- एयर मार्शल__ यांनी दक्षिण हवाई कमांडच्या एओसी-इन-सी म्हणून पदभार स्वीकारला आहे ? – एयर मार्शल मनीष खन्ना
- 18 वी भारतीय प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? – RCB
- अलीकडेच कोणत्या राज्याने पहिलीच व्याघ्र सफारी प्रस्थापित केली आहे ? – झारखंड
- जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान किती आहे ? – 22-24%
- कोणत्या फुटबॉल क्लबने 2024-25 UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली आहे ? – पॅरिस सेंट-जर्मेन
- पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून लुईस मॉन्टेनेग्रो यांची नियुक्ती करणारे राष्ट्रपति कोण होते ? – मार्सेलो रेबेलो डि सूझा
- कर्नाटकात तंबाखू खरेदी करण्यासाठी किमान वय किती आहे ? – 21 वर्षे
- पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशात सुरू केलेल्या विकास प्रकल्पाचे एकूण किंमत किती होती ? – 1300 कोटी
- झारखंड सरकार लातेहार जिल्ह्यात पहिल्यांदाच वाघ सफारीची योजना आखत आहे, सफारी मध्ये कोणते प्राणी समाविष्ट केले जातील ? – वाघ , चितळ , सांबर
हे पण वाचा : 4 जून 2025चालू घडामोडी
Current Affairs marathi | 5 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
|
| A |
पहिला |
| B |
दुसरा |
| C |
तिसरा |
| D |
चौथा |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram