चालू घडामोडी 4 जून २०२५ मराठी | 4 June 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 31 मे 2025 रोजी अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे ?
|
| A |
300 वी जयंती |
| B |
250 वी जयंती |
| C |
351 वी जयंती |
| D |
315 वी जयंती |
- नबीनगर सुपर थर्मल पावर प्रोजेक्ट, टप्पा II, कोणत्या राज्यात स्थित आहे ? – बिहार
- Exercise nomadic elephant ही Exercise भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत असते ? – मंगोलिया
- अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजातून जगाची प्रदर्शना पूर्ण केली आहे ? – INS Tarini
- 72 वी मिस वर्ल्ड चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? – ओपल सुचाता चुवांगश्री
- राजनाथ सिंग यांनी खालीलपैकी कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मिनीरत्न दर्जा देण्यास मान्यता दिली ? – म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) , आर्मर्ड वेहिकल्स निगम लिमिटेड (AVNL) , इंडिया आॅ पटेल लिमिटेड (IOL)
- दरवर्षी जागतिक पालक दिवस किंवा साजरा करण्यात येतो ? – 01 जून
- कोणते राज्य ” ऑपरेशन शिल्ड” अंतर्गत राज्यांमध्ये दुसरा मॉक ड्रिल करणार आहे ? – पंजाब
- आयुष सुरक्षा पोर्टल कोणाच्या मार्फत सुरू केली आहे ? – प्रतापराव जाधव
- 2025 मध्ये किती परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार देण्यात आले ? – 15
- ‘ बोधी यात्रे’ मध्ये थायलंड, कंबोडिया सोबत आणखी कोणत्या देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील ? – वियतनाम , म्यानमार , लाओ पी डी आर
- भारतातील पहिले एआय-आधारित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कुठे स्थापन केले जात आहे ? – छत्तीसगड
- ब्राझीलमध्ये होणाऱ्या 11 व्या ब्रिक्स संसदीय मंचात भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण करेल ? – ओम बिर्ला
हे पण वाचा : 3 जून 2025चालू घडामोडी
Current Affairs marathi | 4 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, भारत पुढील कोणत्या वर्षी पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चीप लॉन्च करेल ?
|
| A |
2025 |
| B |
2026 |
| C |
2027 |
| D |
2028 |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram