चालू घडामोडी 31 मे २०२५ मराठी | 31 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2025 च्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये, महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ?
|
A |
145 पदके |
B |
158 पदके |
C |
138 पदके |
D |
125 पदके |
- खालीलपैकी कोणी भारतातील पहिले इलेक्ट्रिक मोटर चालित सेमी क्रायोजनिक यांची इंजिन यशस्वीरीत्या लॉंच केले आहे ? – Agnikul Cosmos
- खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘एक कुटुंब एक उद्योजक’ मोहीम सुरू करण्यात आली आहे ? – आंध्रप्रदेश
- खालीलपैकी कोणाची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे ? – समीर व्ही कामथ
- दरवर्षी तंबाखू विरोध दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 31 मे
- बिहार कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका डॉ. शारदा सिन्हा यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? – पद्म विभूषण
- कासवांच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून नियुक्त केलेले नागशंकर मंदिर कोणत्या राज्यात आहे ? – आसाम
- 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे 24 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे ? – गुजरात
- काला अझर (व्हिसरल लेशमॅनियासिस) नष्ट करण्यासाठी किती आफ्रिकन देशांनी सामंजस्य करार (MoU) केला आहे ? – सहा
- कोणत्या क्षेत्रात नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी “सेमहॅक फॉर ग्रीन इन्फ्रा” हॅकेथॉन सुरू करण्यात आला आहे ? – सीमेंट आणि बांधकाम क्षेत्र
- पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू आणि काश्मीरहून कोणत्या शहरपर्यंत धावेल ? – मुंबई
- फळे पिकावण्यासाठी FSSAI नियमांनुसार बंदी घातलेले कोणते रसायन अनेकदा बेकडेशीरपणे वापरले जाते ? – Calcium carbide
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी जाहीर केलेल्या इंडिया मोबाईल कॉंग्रेस (IMC) 2025 ची थीम काय आहे ? – Innovate to Tramsform
हे पण वाचा : 30 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 31 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) कितवा सदस्य देश बनला आहे ?
|
A |
पाचवा |
B |
सहावा |
C |
सातवा |
D |
नववा |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram