30 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 30 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 30 मे २०२५ मराठी | 30 may 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • गुजरात मध्ये सिंहाची संख्या गेल्या पाच वर्षात 674 वरून किती वर पोहोचले आहे ? 
A 650
B 750
C 810
D 891
  • निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती पर्यंत कमी केली आहे ? – 1200
  • नेपाळी शेर्पा मार्गदर्शन कामी रिता यांनी कितव्यांदा माऊंट एवरेस्ट सर केला आणि स्वत:चा विक्रम मोडला आहे ? – 31 व्या वेळेस 
  • “INDIRA GANDHI and the Years that Transformed India” नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ? – श्रीनाथ राघवन  
  • कोणत्या देशाचे राष्ट्रपती जेवियर मायले यांना इस्रायलमध्ये $1 दशलक्ष जेनेसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ? – अर्जेंटिना
  • मोनाको ग्रांड पिक्स 2025 ची स्पर्धा कोणी जिंकलेली आहे ? – लँडो नॉरिस 
  • भारताचा पॅरा एथलीट महेंद्र गुर्जर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? – भालाफेक खेळाडू   
  • रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने राहवीर योजना सुरू केली आहे ? – मध्यप्रदेश
  • भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया २०२६ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल ? – हैदराबाद
  • पंतप्रधान मोदी यांनी देशातील पहिल्या 9000 हॉर्स पावर (HP) इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले ? – गुजरात
  • ‘ मन की बात ‘ च्या 122 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या ब्रॅंड ‘क्रोफ्टेड फायबर्स’ चा उल्लेख केला आहे ? – सिक्कीम
  • खालीलपैकी कोणत्या देशात जगातील सर्वात जास्त रिझोल्युशन असलेली हवामान अंदाज प्रणाली सुरू करण्यात आली आहे ? – भारत देश 
  • ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ? – पूजा पुजारा 

 

हे पण वाचा : 29 मे चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 30 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • 2025 च्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये, महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ? 
 A 145 पदके
 B 158 पदके
 C 138 पदके
D 125 पदके

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top