3 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 3 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 3 जून २०२५ मराठी | 3 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पहिला जागतिक जाथीचा करार कधी स्वीकारला आहे ? 
A 20 मार्च 2020
B 20 मे 2025
C 25 एप्रिल 2025
D 22 मार्च 2022
  • टाटा-एयर बस भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंबली लाईन कोणत्या राज्यात उभारणार आहे ? – कर्नाटक
  • परदेशी गुंतवणुकीत कोणते राज्य पहिल्या स्थानावर आलेले आहे ? – महाराष्ट्र
  • शहरी नवोपक्रम आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने “अंकुर योजना” सुरू केली आहे ? – ओडिसा
  • 26 वी आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा मध्ये भारताचा कितवा क्रमांक आलेला आहे ? –  दुसरा
  • अलीकडेच GI टॅग मिळालेल्या अमलसाडी चिकू कोणत्या राज्याची संबंधित आहे ? – गुजरात
  • दरवर्षी जागतिक सायकल दिवस किंवा साजरा करण्यात येतो ? – 03 जून
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले ? – बिहार
  • राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे ? – उत्तराखंड
  • अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे ? – न्यायमूर्ती एन व्ही अंजामिया , न्यायमूर्ती विजय बिश्नोई , न्यायमूर्ती ए एस चांदूरकर 
  • प्रकल्प कुशा डीआरडिओ द्वारे विकसित केला जात आहे, तो खालील कशाशी संबंधित आहे ? – S-400 air defense system 
  • कांचनजंगा पर्वत चढाईवर बंदी घालण्याच्या मागणीमुळे चर्चेत कोणत्या भारतीय राज्यात आहे ? – सिक्कीम
  • कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची सनग्लासेस कंपनी ओकलीच्या ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? – शुभमन गिल

हे पण वाचा : 2 जून 2025चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 3 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • 31 मे 2025 रोजी अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे ? 
 A 300 वी जयंती
 B 250 वी जयंती
 C 351 वी जयंती
D 315 वी जयंती

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top