29 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 29 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 29 मे २०२५ मराठी | 29 may 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ? 
A महाराष्ट्र
B केरळ
C पंजाब
D आंध्र प्रदेश
  • राष्ट्रीय अन्न पुरवठ्यातून औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स फॅट्स वगळल्याबद्दल WHO ने कोणत्या चार देशांना मान्यता दिली आहे ? – सिंगापूर, ऑस्ट्रिया, ओमान, नॉर्वे 
  • यशोदा ए आय उपक्रम कोणी सुरू केला आहे ? – राष्ट्रीय महिला आयोग
  • कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच 2025-26 साठी SPICED योजना सुरू केली आहे ? – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
  • एव्हरेस्ट सर करणारी आणि तिरंगा फडकवणारी पहिली दृष्टीहीन भारतीय महिला कोण बनली आहे ? – चोंझिन अँग्मो 
  • उदंती-सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ? – छत्तीसगड
  • कर्नाटक सोप्स अँड डिटर्जन्ट लिमिटेड चे ब्रँड अँबेसिडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – तमन्ना भाटिया
  • ” हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 ” चा पहिला हंगाम कुठे आयोजित केला जाईल ? – चेन्नई 
  • “Ready, Relevant and Resurgen: A Blueprint for the Transformation of India’s Military” पुस्तकाचे लेखक कोण ? – जनरल अनिल चौहान 
  • भारतातील मानवतावादी आपत्तीचा सर्वात जुना पुरावा, “गुट्टाला शिलालेख” , अलीकडे कुठे सापडला आहे ? – कर्नाटक
  • खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद 13000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे ? – जो रूट 
  • इस्रोने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ? – गगनयान वर्ष
  • इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अँटी करप्शन अथॉरिटीजच्या कार्यकारी मंडळावर अलीकडेच कोणत्या देशाची निवड झाली आहे ? – संयुक्त अरब अमीरात 

 

हे पण वाचा : 28 मे चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 29 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • गुजरात मध्ये सिंहाची संख्या गेल्या पाच वर्षात 674 वरून किती वर पोहोचले आहे ? 
 A 650
 B 750
 C 810
D 891

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top