चालू घडामोडी 28 मे २०२५ मराठी | 28 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- भारताने कोणत्या देशातून येणाऱ्या रेडिमेट कपड्यांवर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावर बंदी घातलेली आहे ?
|
A |
नेपाळ |
B |
श्रीलंका |
C |
भूतान |
D |
बांगलादेश |
- माउंट एवरेस्ट वर भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला (CISF) अधिकारी कोण बनली आहे ? – गीता समोटा
- अलीकडेच कोणत्या संघटनेने अधिकृतपणे त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारला आहे ? – WHO
- व्हाट्सअप द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे कोणते राज्य हे जगातील पहिले राज्य बंद आहे ? – आंध्र प्रदेश
- भारतातील सर्वात मोठे संवर्धन अभयारण्य ‘त्सारभ चु’ कोणत्या राज्यात स्थापन केले आहे ? – हिमाचल प्रदेश
- उत्तराखंड मधील पहिले समर्पित सायकॅड बाग खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे ? – हलद्वाणी
- खालीलपैकी कोणी नुकत्याच झालेल्या युरोपा लीग 2025 चे विजेतेपद जिंकले आहे ? – टॉटनहॅम
- 2050 पर्यंत कोणता देश जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनणार आहे ? – भारत
- बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा नव कसोटी कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? – शुभमन गिल
- भारतीय नौदलात अलीकडे समाविष्ट झालेल्या ‘ शिलाई केलेल्या जहाजाचे ‘ नाव काय आहे ? – कौंडिन्या
- केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र येथे__ आणि__चे उद्घाटन केले ? – सागर भवन & पोलर भवन
- अलीकडेच श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजणे कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे ? – कसोटी क्रिकेट
- 78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात पाम डि’ओर कोणी जिंकला आहे ? – जाफर पनाही
हे पण वाचा : 27 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 28 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
|
A |
महाराष्ट्र |
B |
केरळ |
C |
पंजाब |
D |
आंध्र प्रदेश |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram