चालू घडामोडी 27 मे २०२५ मराठी | 27 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2025 मध्ये किती संसद सदस्यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाला आहे ?
|
| A |
10 सदस्यांना |
| B |
12 सदस्यांना |
| C |
15 सदस्यांना |
| D |
17 सदस्यांना |
- कोणत्या मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी देश व्याप्ती अंमलबजावणी मोहीम सुरू केली ? – शिक्षण मंत्रालय
- पहिले खेलो इंडिया बीच गेम्स 2025 चे विजेते पद कोणी जिंकलेले आहे ? – मनिपुर
- जमालपूर रेल्वे कार्यशाळेत खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन वॅगण ओव्हर हॉलिंग युनिटची पायाभरणी रेल्वे मंत्र्यांनी केली ? – बिहार
- भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आलेला आहे ? – चौथ्या
- खालीलपैकी कोणत्या देशाने चागोस द्वीपस समूहावर सार्व भौमिक हस्तांतरित करण्यासाठी मॉरिशसशी करार केला आहे ? – युनायटेड किंग्डम (UK)
- रायझिंग नॉर्थ ईस्ट इंवेस्टर्स समिट 2025 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्यकडील प्रदेशाला कोणते नाव दिले ? – अष्टलक्ष्मी
- महिलांच्या दहा मीटर एयर पिस्तुल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले आहे ? – कणक
- नवी दिल्ली येथे विंग्स इंडिया 2026 च्या कर्टन रेझर कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले आहे ? – राम मोहन नायडू
- ” एक राष्ट्र, एक अभियान : आणि प्लास्टिक प्रदूषण ” मोहीम खालीलपैकी कोणत्या प्रमुख उपक्रमांशी सुसंगत आहे ? – Mission LiFe
- FSIC च्या तात्पुरत्या वेतन आकडेवारीनुसार, मार्च 2025 मध्ये FSI योजना अंतर्गत किती नवीन कर्मचारी नोंदणी झाली आहे ? – 16.33 लाख
- नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती ? – दिल्ली
हे पण वाचा : 26 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 27 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- भारताने कोणत्या देशातून येणाऱ्या रेडिमेट कपड्यांवर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावर बंदी घातलेली आहे ?
|
| A |
नेपाळ |
| B |
श्रीलंका |
| C |
भूतान |
| D |
बांगलादेश |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram