चालू घडामोडी 26 मे २०२५ मराठी | 26 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2025 ची SAFF अंडर-19 फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा कोण जिंकली आहे ?
|
| A |
बांगलादेश |
| B |
श्रीलंका |
| C |
भारत |
| D |
भूतान |
- खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश बनला आहे ? – अल्जेरिया
- खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन डोम नावाचे क्षेपणास्त्र तयार करण्याची घोषणा केली आहे ? – अमेरिका
- जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 कोठे आयोजित केली जात आहे ? – रॉडरडॅम, नेदरलँड
- भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाली आहे ? – उत्तर प्रदेश
- खालीलपैकी कोण मोनाको ग्रांड प्रिक्स मध्ये फॉर्मुला 2 स्प्रिंट रेस जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे ? – कुश मैनी
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात कोणते पारंपारिक पद्धतीने बनवलेले जहाज समाविष्ट करण्यात आले आहे ? – INSV कौंडिन्या
- खालीलपैकी कोणत्या देशात 24 वी हिंद महासागर रिम असोसिएशन (IORA) बैठक आयोजित करण्यात आली आहे ? – श्रीलंका
- ब्रिटनने वादग्रस्त चागोस बेटांचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला सोपवण्यासाठी करार केला आहे ? – मॉरिशस
- जागतिक कासव दिवस कधी साजरा केला आहे ? – 26 मे
- खालीलपैकी कोणत्या राज्यात यूथालिया मलाक्काना नावाच्या फुलापाखरची एक नवीन प्रजाती सापडली आहे ? – अरुणाचल प्रदेश
- 2025 च्या संरक्षण सन्मान सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते किती कीर्ती चक्र (चार मरणोत्तम) आणि किती शौर्य चक्र (सात मरणोत्तर) प्रदान करण्यात आले आहेत ? – 6 आणि 33
- रिझर्व बँकेच्या मते, 2024-25 मध्ये निव्वड थेट परकीय गुंतवणूक (FDI) किती होती ? – $353 दशलक्ष
हे पण वाचा : 25 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 26 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 2025 मध्ये किती संसद सदस्यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाला आहे ?
|
| A |
10 सदस्यांना |
| B |
12 सदस्यांना |
| C |
15 सदस्यांना |
| D |
17 सदस्यांना |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram