चालू घडामोडी 25 मे २०२५ मराठी | 25 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- ‘ ए आय अँकर अंकिता ‘ अलीकडेच कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले ?
|
| A |
आंध्र प्रदेश |
| B |
महाराष्ट्र |
| C |
आसाम |
| D |
तामिळनाडू |
- अलीकडेच डेपो दर्पण, अण्णा मित्र आणि अण्णा सहायता ही तीन नवीन ॲप्स लॉन्च केले आहेत, या 03 ॲप्स चा मुख्य उद्देश काय आहे ? – भारतातील कृषी पायाभूत सुविधा व सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करणे
- केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या प्रमुखांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला, त्यांचे नाव काय आहे ? – तपण कुमार डेका
- कोणत्या राज्यात देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे ? – मिझोरम
- कोणत्या देशाने कक्षेत जगातील पहिला सुपर कम्प्युटर तयार करण्यासाठी पहिला ए आय उपग्रह प्रक्षेपित केला आहे ? – चीन
- न्यायमूर्ती केम्पैया सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले आहे ? – मनिपुर
- कोणत्या राज्याने “ITI चलो अभियान” सुरू केले आहे ? – उत्तर प्रदेश
- ‘ ऑपरेशन घोस्ट सिम ‘ कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेले ऑपरेशन आहे ? – भारतीय लष्कर आणि आसाम पोलीस
- CISF च्या वतीने कोणत्या महिला अधिकाऱ्याने पहिल्यांदा माउंट एवरेस्ट सर केले आहे ? – गीता समोटा
- ‘ ट्रायबल हॅम्लेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन ‘ हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ? – केरळ
- निकुसर डॅन हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत ? – रोमानिया
- अलीकडे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) एका तुकडीने कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे ? – एव्हरेस्ट
- भारतातील पहिले महावत गाव कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे ? – तमिळनाडू
हे पण वाचा : 24 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 25 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 2025 ची SAFF अंडर-19 फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा कोण जिंकली आहे ?
|
| A |
बांगलादेश |
| B |
श्रीलंका |
| C |
भारत |
| D |
भूतान |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram