चालू घडामोडी 24 मे २०२५ मराठी | 24 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- JN.1 हा प्रकार कोणत्या रोगाचा नवीन प्रकार आहे ?
|
| A |
Chikungunya |
| B |
COVID-19 |
| C |
Swine Flu |
| D |
Dengue |
- गुजरातमध्ये एसियातीक सिंहाची संख्या गेल्या पाच वर्षांत 674 वरुण किती वर पोहोचली आहे ? – 881
- ” इंडोरा सौर गिरी जल विकासम ” योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ? – तेलंगणा
- भारतातील एकूण किती अमृत रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहेत ? – 103 अमृत रेल्वे स्थानक
- केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी उद्योगात महिलांचा सहभाग वाढण्यासाठी __उपक्रम सुरू केला आहे ? – सागर मे सन्मान
- एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकली आहे ? – मॅक्स व्हस्टॉपेन
- दहावीच्या सर्व विद्याऱ्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ? – केरळ
- सायबर-संबंधित आर्थिक गुन्ह्याना रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या साधनाचे पूर्ण रूप काय आहे, जे रियल-टाइम गुप्तचर माहिती सामायिक करण्यास सक्षम करते ? – Financial Risk Indicator
- महाराष्ट्रात किती नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजूरी मिळालेली आहे ? – 02
- भारताने 72000 सार्वजनिक इव्हि चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी __वाटप केले आहे ? – 2000 कोटी
- 2025-26 कालावधीसाठी चौथ्यादा सर्वोच्च न्यायालय बार असोसियशन चे अध्यक्ष म्हणून कोणाची अलीकडेच निवड झाली ? – विकास सिंघ
- अमेजोनमध्ये सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या सापाला काय नाव देण्यात आले आहे ? – Northern Green Anaconda
- 78 वी वी जागतिक आरोग्य सभा (WHA) कुठे आयोजित केली जात आहे ? – जिनेव्हा (स्वित्झर्लंड)
हे पण वाचा : 23 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 24 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- ‘ ए आय अँकर अंकिता ‘ अलीकडेच कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले ?
|
| A |
आंध्र प्रदेश |
| B |
महाराष्ट्र |
| C |
आसाम |
| D |
तामिळनाडू |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram