चालू घडामोडी 23 मे २०२५ मराठी | 23 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- खालीलपैकी कोणाला प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांच्यासह 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ?
|
| A |
अमिताव घोष |
| B |
कुलवंत सिंघ |
| C |
विनोद कुमार शुक्ला |
| D |
रामभद्राचार्य |
- भारताला अलीकडेच WHO कडून कोणत्या आजाराला सर्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वगळल्याबद्दल प्रमाणपत्र मिळाले आहे ? – ट्रकोमा
- अलीकडेच सुदानचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – कामील अल-तैय्यबा इद्रीस
- ‘ई-झिरो एफ आय आर’ उपक्रमाचे उद्घाटन कोणी केला ? – अमित शाह
- 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ? – बाणू मुश्ताक
- अलीकडेच नवीन ‘ ऑपरेशन ओलिविया ‘ कोणत्या दलाने सुरू केले आहे ? – भारतीय तटरक्षक दल
- 2024 चा क्रॉफर्ड फंड पदक कोणाला देण्यात आला आहे ? – कदंबोट सिद्दीक
- अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या न्यू कॅलेडोणीया हा कोणत्या देशाचा भाग आहे, जिथे स्वातंत्र्याची मागणी वाढत आहे ? – फ्रान्स
- कोणत्या अंतराळ संस्थेच्या GRAIL मोहिमेने चंद्राच्या विषमतेचे गुड उकलले आहे ? – NASA
- कोणत्या राज्यातील जंगलात विस्टाडोम ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे ? – उत्तर प्रदेश
- मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज चा किताब कोणी जिंकला आहे ? – एलिस रॅन्डमा
- नुकतेच प्रकाशित झालेले ‘White Lilies’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? – विद्या कृष्णन
- माउंट लेवोटोबी लाकी-लाकी ज्वालामुखी कुठे आहे ? – इंडोनेशिया
हे पण वाचा : 22 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 23 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- JN.1 हा प्रकार कोणत्या रोगाचा नवीन प्रकार आहे ?
|
| A |
Chikungunya |
| B |
COVID-19 |
| C |
Swine Flu |
| D |
Dengue |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram