चालू घडामोडी 22 मे २०२५ मराठी | 22 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- भारतातील पहिले ए आय चालित सोने वितळवणारे एटीएम कोठे सुरू झाले ?
|
| A |
पुणे |
| B |
हैदराबाद |
| C |
मुंबई |
| D |
चेन्नई |
- अलीकडेच ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात ‘ एकात्मिक ऍक्वा पार्क’ स्थापन केले जाणार आहे ? – त्रिपुरा
- रोममध्ये त्याचे पहिले इटालियन ओपन विजेतेपद कोणी जिंकले आहे ? – कार्लोस अल्काराझ
- खेलो इंडिया बीच गेम्स ची 2025 मध्ये किती वी आवृत्ती सुरू झालेली आहे ? – पहिली
- 2027-28 मध्ये सुरू होणाऱ्या LUPEX चंद्र मोहिमेवर कोणता देश भारतासोबत संयुक्तपणे सहकार्य करत आहे ? – जपान
- आर्थिक वर्ष 2025 मध्ये सर्वात अधिक जीएसटी संकलन असलेल्या राज्यांमध्ये कोणते पहिले आहे ? – महाराष्ट्र
- दरवर्षी जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 22 मे
- ‘ समुद्र यान ‘ नावाची भारताची पहिली मानवीयुक्त मोहीम कोणत्या वर्षी सुरु होईल ? – 2026
- भारतात कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे ? – ईलीनॉयस टेक
- जागतिक स्थिरतेत योगदान देणाऱ्यांसाठी खालीलपैकी कोणत्या देशाने दहा वर्षांचा ब्ल्यू रेसिडेन्सी हिस्सा सुरू केला आहे ? – संयुक्त अरब अमिरात
- अलीकडेच, भारताने कोणत्या देशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदर निर्बंध लादले आहेत ? – बांगलादेश
- कोणत्या राज्यातील गया जिल्ह्याची नाव ‘ गया जी’ असे ठेवण्यात आले आहे ? – बिहार
- याला हिमनदी कोणत्या देशात आहे जी आशियातील पहिली हिमनदी आहे जी अधिकृतपणे ‘ मृत ‘ घोषित करण्यात आलेली आहे ? – नेपाळ
हे पण वाचा : 21 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 22 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- खालीलपैकी कोणाला प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांच्यासह 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ?
|
| A |
अमिताव घोष |
| B |
कुलवंत सिंघ |
| C |
विनोद कुमार शुक्ला |
| D |
रामभद्राचार्य |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram