चालू घडामोडी 21 मे २०२५ मराठी | 21 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- अलीकडेच केंद्र सरकारने कोणता दिवस ” आयुर्वेद दिवस ” म्हणून घोषित केला आहे ?
|
| A |
27 ऑगस्ट |
| B |
23 सप्टेंबर |
| C |
07 ऑगस्ट |
| D |
15 जानेवारी |
- U19 SAFE फुटबॉल स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेला आहे ? – भारत
- अलीकडेच भारताचा 86 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे ? – एल आर श्रीहरी
- कोणत्या संस्थेने लिंग संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कॅम्पस कॉलिंग’ कार्यक्रम सुरू केला आहे ? – NCW
- ‘ इंडिया 6G 2025’ ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे ? – नवी दिल्ली
- ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे__ हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ?- केरळ
- दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 21 मे
- जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या कितव्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले ? – 86 व्या
- डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म – कोल्हापूर
- आत्मचरित्र – चार नगरातले माझे विश्व
- पुरस्कार – स्मिथ पुरस्कार (1962) , पद्मभूषण (1965) , कलिंग पुरस्कार (1996) , पद्मविभूषण (2004) , महाराष्ट्र भूषण (2010) , साहित्य अकादमी पुरस्कार (2014)
|
- कर्नाटक सरकारने कोणत्या क्षेत्राला चालना देण्यासाठी IN-SPACE सोबत सामंजस्य करार केला आहे ? – कमर्शियल स्पेस सेक्टर
- कोणत्या राज्याने ‘अंकिता’ नावाची पहिली ए आय न्यूज अँकर सुरु केले आहे ? – आसाम
- संयुक्त राष्ट्राच्या मते, 2025 आणि 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असेल ? – भारत
- बारा वर्षांनी एकदा साजरा केला जाणारा ‘ सरस्वती पुष्करलू ‘ उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ? – तेलंगणा
- होंडूरासने अलीकडेच कोणत्या भारतीय शहरात आपले दूतावास उघडले आहे ? – नवी दिल्ली
हे पण वाचा : 20 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 21 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- भारतातील पहिले ए आय चालित सोने वितळवणारे एटीएम कोठे सुरू झाले ?
|
| A |
पुणे |
| B |
हैदराबाद |
| C |
मुंबई |
| D |
चेन्नई |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram