चालू घडामोडी 20 मे २०२५ मराठी | 20 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- कोणत्या भारतीय खेळाडूला 2025 मध्ये प्रादेशिक सैन्यात ‘लेफ्टनंट कर्नल’ ही मानद पदवी देण्यात आली आहे ?
|
| A |
नीरज चोप्रा |
| B |
एम एस धोनी |
| C |
कपिल देव |
| D |
अभिनव बिंद्रा |
- कपिल देव – 2008
- अभिनंदन – 2011
- महेंद्रसिंग धोनी – 2011
- नीरज चोप्रा – 2025
|
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड__ येथे त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडणार आहे ? – UAI
- कोणत्या मंत्रालयाने राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी ‘ एक देश एक धडकन ‘ उपक्रम सुरू केला ? – संस्कृती मंत्रालय
- मिरज चोप्रा ने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत कितवे स्थान मिळवले आहे ? – दुसरे
- सुपरबेट क्लासिक 2025 बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरणे प्रथम क्रमांक पटकावला आहे ? – आर. प्रज्ञानंद
- मी 2025 मध्ये स्वीडनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – अनुराग भूषण
- एक अभियान, एक संदेश, एक भारत: किती जणांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच ऑपरेशन सिंधूर अंतर्गत प्रमुख राष्ट्रांशी संवाद साधतील ? – 07 जणांचे
- ISRO चे उपग्रह – EOS 09 हे कितवे उपग्रह होते ? – 101 वे
- कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (CCU) टेस्टबेड उपक्रम प्रामुख्याने कोणत्या उद्योगाचे डिकार्बोनैझेशन करण्यावर लक्ष केंद्रित करतो ? – सिमेंट
- फिफाने कॉंगो प्रजासत्ताक फुटबॉल महासंघावर कधी निलंबित लाभले आहे ? – 6 फेब्रुवारी 2025
- संसद रत्न पुरस्कार 2025 : 17 पुरस्कार विजेतांमध्ये कोणते राज्य सात खासदारांसह आघाडीवर आहे ? – महाराष्ट्र
- खालीलपैकी कोणत्या देशांतर्गत गोल्डन ड्रॅगन लष्करी सराव 2025 आयोजित करण्यात आलेला आहे ? – कंबोडिया & चीन
- वानखेडे स्टेडियमवर कोणाच्या नावावर असलेल्या स्टँडचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने उद्घाटन केले ? – रोहित शर्मा
हे पण वाचा : 19 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 20 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- अलीकडेच केंद्र सरकारने कोणता दिवस ” आयुर्वेद दिवस ” म्हणून घोषित केला आहे ?
|
| A |
27 ऑगस्ट |
| B |
23 सप्टेंबर |
| C |
07 ऑगस्ट |
| D |
15 जानेवारी |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram