2 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 2 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 2 जून २०२५ मराठी | 2 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • कोणत्या राज्याने ‘ राहवीर ‘ योजनेला मान्यता दिली आहे , यांच्या अंतर्गत अपघातातील पिडीतांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींना 25,000 रुपये ची रक्कम दिली जाते ? 
A मध्य प्रदेश
B महाराष्ट्र
C मणिपूर
D मेघालय
  • भारतातील ” पहिला पाळीव प्राण्यांचा खाद्य युनिकॉर्न ” कोण बनला आहे ? – Drooles
  • सात खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे ? – विश्वनाथ कार्तिकेय पदकंती 
  • AMCA कार्यक्रमांतर्गत भारताचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान वितरित करण्याचे लक्ष वर्ष कोणते आहे ? – 2035
  • दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 02 जून 
  • मरीन प्रॉडक्टस डेव्हलपमेंट ऑथोरिटी (MPEDA) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – राम मोहन एम के
  • राष्ट्रीय रेल्वे नेटवर्क जोडलेली ईशान्येकडील राज्याची चौथी राजधानी कोणती आहे ? – एझवाल
  •  जर्मनीतील सुहल येथे झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक 2025 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले ? – तेजस्वानी
  • संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे दरवर्षी 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव कोणत्या वर्षी मंजूर केला ? – 2024
  • कॅनडा इंडिया फाऊंडेशन कडून “ग्लोबल इंडियन ऑफ द इयर” पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ? – सद्गुरू
  • औद्योगिक उत्पादन निर्देशांकणूसार, एप्रिल 2025 मध्ये कोणत्या उत्पादन क्षेत्रणे सर्वाधिक वाढ नोंदवली आहे ? – यंत्रसामग्री आणि उपकरणे 
  • कोणत्या राज्य सरकारने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे यांना वन आणि वन्यजीव विभागाचे ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केले ? – कर्नाटक
  • 2019 पासून लंदाखमध्ये किती वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवासी मानले जाईल ? – 15 वर्ष 

हे पण वाचा : 1 जून 2025चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 2 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पहिला जागतिक जाथीचा करार कधी स्वीकारला आहे ? 
 A 20 मार्च 2020
 B 20 मे 2025
 C 25 एप्रिल 2025
D 22 मार्च 2022

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top