चालू घडामोडी 19 मे २०२५ मराठी | 19 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 2025 तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका कोणी जिंकले आहे ?
|
| A |
भारत |
| B |
श्रीलंका |
| C |
दक्षिण आफ्रिका |
| D |
यापैकी नाही |
- सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेले आहेत ? – 58 सुवर्ण पदके
- गजसिंहा हा या खेळांचा शंभुकर होता
- जिम्नॅस्टिक, नेमबाजी आणि सायकलिंग या तीन स्पर्धा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आल्या होत्या
- तर पाटणा, राजगीर, बेगुसराय, गया आणि भागल्पुर यांनी इतर स्पर्धांचे आयोजन केले होते .
|
- 2025 चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ? – मारीयांगेला हंग्रिया
- कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी आणि निम सरकारी बांधकाम प्रकल्प मध्ये कृत्रिम वाडू (एम-सॅंड) वापर अनिवार्य करणारे नवीन धोरण मंजूर केले आहे ? – महाराष्ट्र
- खालीलपैकी कोणी ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून पदावर स्वीकारला आहे ? – हरवंश चावला
- सीसीआय बिलियर्डर्स चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे ? – पंकज अडवाणी
- WHO ने अलीकडेच कोणत्या देशात पोलिओचा प्रादुर्भाव झाल्याचे जाहीर केले आहे ? – पापुआ न्यू गिनी
- दरवर्षी शिरोही लिली महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ? – मणिपूर
- “PMO : Prime Minister’s Office Through the Years” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? – हिमांशु रॉय
- ई-पासपोर्ट मध्ये वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती कोणती तंत्रज्ञानाद्वारे संग्रहित केली जाते ? – रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप
- बलुच राष्ट्रवादी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी काय मागितले आहे ? – स्वातंत्र्य
- इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – एम एन श्रीनिवास
हे पण वाचा : 18 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 19 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- कोणत्या भारतीय खेळाडूला 2025 मध्ये प्रादेशिक सैन्यात ‘लेफ्टनंट कर्नल’ ही मानद पदवी देण्यात आली आहे ?
|
| A |
नीरज चोप्रा |
| B |
एम एस धोनी |
| C |
कपिल देव |
| D |
अभिनव बिंद्रा |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram