चालू घडामोडी 18 मे २०२५ मराठी | 18 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?
|
| A |
महाराष्ट्र |
| B |
तामिळनाडू |
| C |
केरळ |
| D |
राजस्थान |
- भारताच्या अंतराळ परिस्थिती जागरूकता (SSA) वाढवण्यासाठी कोणत्या दोन संस्थांनी सहकार्य केले आहे ? – DST and DRDO
- सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ मध्ये पदकरतालिकेत अव्वल स्थानि कोणते राज्य आलेले आहे ? – महाराष्ट्र
- ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ? – जगद्गुरु रामभद्राचार्य
- देशातील सहावा सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभारला जाणार आहे ? – उत्तर प्रदेश
- भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये तिस्ता प्रहार सराव आयोजित केला ? – पश्चिम बंगाल
- एस्पॅन्योलला हरवून बर्सिलोणणे त्यांचे कितवे ला लीग विजेतेपद पटकावले आहे ? – 28 वे
- दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस किंवा साजरा करण्यात येतो ? – 18 मे
- कोणत्या राज्यात कलेश्वरम येथे 12 दिवशीय सरस्वती पुष्करलु महोत्सव आयोजित केला जातो ? – तेलंगाना
- सिक्कीम राज्याने 16 मे 2025 ला कितवा राज्य स्थापना दिन साजरा केला आहे ? – 50 वा
- ऑपरेशन सिंधुरच्या यशाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली कुठे आयोजित करण्यात आली होती ? – जम्मू
- कोणत्या विमा कंपनीने अलीकडेच प्रीमियम पेमेंट साठी व्हाट्सअप बॉट सुविधा सुरू केली आहे ? – Life Insurance Corporation of India
- कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कायदेशीर बाबींवर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागू शकतो ? – कलम 143
हे पण वाचा : 17 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 18 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 2025 तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका कोणी जिंकले आहे ?
|
| A |
भारत |
| B |
श्रीलंका |
| C |
दक्षिण आफ्रिका |
| D |
यापैकी नाही |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram