18 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 18 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 18 जून २०२५ मराठी | 17 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • 18 वी भारतीय प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? 
A KKR
B RCB
C PBK
D CSK
  • 2027 ची होणारी जनगणना ही एकूण 16 वी असणार आहे ही स्वातंत्र्यानंतर कितीवी असणार आहे ? – आठवी
  •  अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरि पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ? –  सायप्रस
  • कृत्रिम स्टार्ट अपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या एजंटिक एआय सिस्टीम चे नाव काय आहे ? – Kruti
  • ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने राबवलेले ऑपरेशन आहे ? – इस्राईल
  • पंधरावी दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव आणि शरीरयष्टी क्रीडा स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली होती ? – भूतान
  • 2028 मध्ये होणाऱ्या चौथ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचे सह-यजमान कोणते दोन देश आहेत ? – दक्षिण कोरिया , चिले
  • अलीकडेच भारताने कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वी घटकांची निर्यात थांबवली आहे ? – जपान
  • आसाममधील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? – सोनल मानसिंग
  • युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीसाठी कोणत्या शहराचे नामांकन झाले आहे ? – लखनऊ
  • सोलर ऑर्बिटरने पहिल्यांदाच सूर्याच्या ध्रुवांचे थेट फोटो काढले , सोलर ऑर्बिटरने मोहीम कोण चालवत आहे ? – NASA & ESA
  • योगा कनेक्ट 2025 जागतिक संकर शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती ? – नवी दिल्ली

हे पण वाचा : 17 जून 2025 चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 18 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • शक्ती लष्करी सरावाची आठवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशा दरम्यान होणार आहे ? 
 A इंग्लंड
 B जपान
 C अमेरिका
D फ्रान्स

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top