चालू घडामोडी 17 मे २०२५ मराठी | 17 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- कोणत्या देशाने जगातील पहिली स्क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे ?
|
A |
भूतान |
B |
बांगलादेश |
C |
बहरीन |
D |
भारत |
- अदानी ग्रुपने कोणत्या राज्यामध्ये खान कामासाठी भारतातील पहिला हायड्रोजन वर चालणारा ट्रक लॉन्च केला आहे ? – छत्तीसगड
- 200 किलोमीटर पेक्षा जास्त 40 टन वजन वाहून नेण्यास सक्षम
|
- जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 17 मे
- 17 मे दिवशी जागतिक उच्च रक्तदाब दिन
- 17 मे सशस्त्र सेना दिन (मे महिन्याचा तीसरा शनिवार)
|
- ‘समावेशक भारत शिखर परिषद’ अलीकडेच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती ? – नवी दिल्ली
- कोणत्या भारतीय खेळाडूला अलीकडेच प्रादेशिक सैन्यात ‘ लेफ्टनंट कर्नल’ ही मानद पदवी देण्यात आले आहे ? – नीरज चोप्रा
- लेफ्टनंट जर्नल ही पदवी कोणाला कधी मिळाली – कपिल देव :2008, अभिनव बिंद्रा : 2011 , महेंद्रसिंग धोनी : 2011 , नीरज चोप्रा – 2025 .
|
- कोणत्या देशाने भारताविरुद्ध ‘ ऑपरेशन बण्यान अल-मारसू ‘ सुरू केले होते ? – पाकिस्तान ( ही कारवाई भारताच्या ” ऑपरेशन सिंदूर ” ला प्रतिसाद होते )
- भारतीय सैन्याने अलीकडेच भारतात ‘ऑपरेशन नादेर ‘ कुठे राबवले आहे ? – जम्मू आणि काश्मीर
- पहलगाम हल्ल्यानंतर त्राल, पुलवामा येथे संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम , TRF आणि LET सेल्सना लक्ष करते , याचा उद्देश्य धमक्या निष्प्रभ करणे आणि शांतता पुनर संचयित करणे आहे .
|
- कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ‘i-PRAGATI’ आणि ‘ तेरा तुझको अर्पण’ पोर्टल सुरू केले ? – गुजरात
- भारत सरकारने ‘पीएम श्री योजना’ ( पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ) कधी सुरू केली ? – 07 सप्टेंबर 2022
- कोणत्या देशाने ‘शक्ति’ चक्रीवादळचे नाव सुचवले आहे ? – श्रीलंका
- अलीकडेच यशस्वी चाचणी झालेले ‘भार्गवस्त्र’ म्हणजे काय ? – Counter Drone System
- भारताने ‘ भार्गवस्त्र ‘ विकसित केले आहे.
- ही ड्रोनच्या झुंडीचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली कमी किंमतिची काउंटर-ड्रोन प्रणाली आहे .
- यशस्वी चाचणीनंतर , त्यात सूक्ष्म रॉकेट्स आणि मार्गदर्शिका क्षेपणास्त्र सह दुहेरी स्तरीय संरक्षण यंत्रणा आहे.
- जी देशाच्या संरक्षण क्षमता वाढवते आणि मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देते.
|
- एप्रिल 2025 साठी आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ दी मंथ हा पुरस्कार अलीकडेच कोणाला देण्यात आला आहे ? – मेहदी हसन मिराज
- एप्रिल 2025 साठी आयसीसी महिला खेळाडू ऑफ द मंथ हा पुरस्कार अलीकडेच कोणाला देण्यात आला आहे ? – कॅथरिन ब्रायस
हे पण वाचा : 16 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 17 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?
|
A |
महाराष्ट्र |
B |
तामिळनाडू |
C |
केरळ |
D |
राजस्थान |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram