चालू घडामोडी 16 मे २०२५ मराठी | 16 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले जाईल ?
|
A |
ऑपरेशन कैलास |
B |
ऑपरेशन शिवा |
C |
ऑपरेशन आदी |
D |
ऑपरेशन अमर |
- पाकल दुल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे ? – मरुसूदर नदी
- मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (ODOP) मध्ये किती उत्पादन जोडले आहेत ? – 12 उत्पादने
- खालीलपैकी कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन (IMDEX) आशिया 2025 आयोजित करण्यात आले होते ? – सिंगापूर
- भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे ? – दिल्ली विधानसभा
- श्रीलंकेत 2025 मध्ये झालेल्या तिरंगी महिला एक दिवशी आंतरराष्ट्रीय (ODI) तिरंगी मालिका कोणी जिंकले आहे ? – भारत
- संघ लोकसेवा आयोग (UPSC) चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – अजय कुमार
- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या प्रगत 3 नॅनोमीटर चिप डिझाईन केंद्राचे उद्घाटन केले ही केंद्रे कोठे आहेत ? – बेंगळुरू & नोएडा
- 2025 मध्ये 8 वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा आठवडा कधी साजरा केला जाईल – 12 ते 18 मे
- कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्णी यांनी अनिता आनंद यांची कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे ? – परराष्ट्र मंत्री
- भारत सरकारने दरवर्षी__ हा दिवस आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला ? – 23 सप्टेंबर
- प्रतिष्ठित 78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाला पाल्मे डि ओरणे सन्मानित करण्यात आले ? – रॉबर्ट डि निरो
- न्यायमूर्ती बी आर गवई हे भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत जे कोणत्या धर्माचे पालन करतात ? – बौद्ध
हे पण वाचा : 15 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 15 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- कोणत्या देशाने जगातील पहिली स्क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे ?
|
A |
भूतान |
B |
बांगलादेश |
C |
बहरीन |
D |
भारत |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram