चालू घडामोडी 15 मे २०२५ मराठी | 15 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 72 वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे ?
|
A |
तामिळनाडू |
B |
राजस्थान |
C |
तेलंगणा |
D |
उत्तर प्रदेश |
- भारताचे “52 वे सर न्यायाधीश” म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे ? – न्या. भूषण गवई
- नवीन सरन्यायाधीश 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबेर 2025 पर्यन्त कार्यभार सांभाळणार.
|
- ताप्ति बेसिन मेगा रीचार्ज प्रकल्प कोणत्या दोन राज्यांमधील जल सुरक्षा वाढवण्यासाठी आहे ? – मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रह्मोस उत्पादन सुविधाचे उद्घाटन कुठे केले आहे ? – उत्तरप्रदेश
- नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Narratives off the Bench : A Judge Speaks’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? – एन व्ही रमण
- दरवर्षी ” कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस” केव्हा साजरा करण्यात येतो ? – 15 मे
- शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी ‘ नई दिशा’ उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे ? – दिल्ली
- राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) चे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – न्यायमूर्ती सूर्यकांत
- नमुना नोंदणी प्रणाली (SRS) अहवाल 2021 नुसार भारताचा बालमृत्यू दर (IMR) किती होता ? – प्रत्येक 100000 जीवंत जन्मामाग 27
- खालीलपैकी कोणत्या शहरात बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे ? – नवी दिल्ली
- भारतीय रिझर्व बँकेने कोणत्या बँकेला 1.72 कोटी रुपयांचा दंड लावलेला आहे ? – SBI Bank ला
- भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान खालीलपैकी कोणत्या शहरात बांधला जाईल ? – नोयडा
- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकरण (PMFME) योजना कधी सुरू करण्यात आली आहे ? – 2020
हे पण वाचा : 14 मे चालू घडामोडी
Current Affairs marathi | 15 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले जाईल ?
|
A |
ऑपरेशन कैलास |
B |
ऑपरेशन शिवा |
C |
ऑपरेशन आदी |
D |
ऑपरेशन अमर |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram