15 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 15 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 15 जून २०२५ मराठी | 15 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • कोणत्या राज्यात सरकारने वंदे गंगा जलसंवर्धन मोहीम सुरू केली आहे ?  
A महाराष्ट्र
B तामिळनाडू
C राजस्थान
D गुजरात
  • शाहेद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे ? – इराण
  • 2024 चा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ? – सारा ज्योसेफ
  • भाशिनी आणि CRIS यांच्यातील भागीदारीचा उद्देश्य किती भारतीय भाषांमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे आहे ? – 22 भाषा 
  • कनेक्टिव्हिटी, वाणिज्य आणि शाश्वतता वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी किती कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ? –  6405 कोटी
  • कोणत्या राज्याच्या फेनीला GI टॅग मिळाला आहे ? – गोवा
  • दरवर्षी जागतिक पवन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ? – 15 जून
  • खालीलपैकी कोणते ॲप महिलांसाठी भारतातील पहिले गिग प्लॅटफॉर्म ठरलेला आहे ? – सीथा
  • ‘ जन मन सर्वेक्षण’ मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वाधिक प्रतिसाद (1,41,150) दिले ? – उत्तर प्रदेश
  • बालकामगारांमध्ये गुंतलेल्या मुलांची एकूण संख्या आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीत खालीलपैकी कोणते क्षेत्र आघाडीवर आहे ? – आफ्रिका
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने अलीकडेच कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे ? – 2026
  • खालीलपैकी कोणते भारताची बिबट्याची राजधानी बनण्यासाठी मुंबईला मागे टाकले आहे ? – बेंगळुरू
  • जागतिक बँकेच्या मते, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर किती असेल ? – 6.3 %

हे पण वाचा : 14 जून 2025 चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 15 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ? 
 A दक्षिण आफ्रिका
 B जर्मनी
 C रशिया
D भारत

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top