14 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 14 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 14 जून २०२५ मराठी | 14 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • ICC महिला विश्वचषक 20-25 कोणत्या देशात आयोजित केला जाईल ?
A भारत
B चीन
C भूतान
D बांगलादेश
  • कोणत्या देशाने बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट 2025 चे आयोजन केले ? – मंगोलिया
  • दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस किंवा साजरा करण्यात येतो ? – 14 जून
  • ‘Modi’s Niti Shastra: The World’s His Oyster’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? – आदिश सी अग्रवाल
  • अलीकडे ‘सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी’ पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? – आचार्य प्रशांत
  • तैवान अथलेटिक्स ओपन (जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेन्टल दूर कास्य स्पर्धा) मध्ये भारताने किती पदके जिंकले आहे ? – 16 पदके
  • अलीकडेच रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारा नॅनोझाईम कोणी विकसित केला आहे ? – IISc Bengaluru
  • कोणत्या राज्यात पांड्य राजवंशाचे 800 वर्ष जुने शिवमंदिर सापडले आहे ? – तमिळनाडू
  • रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात खानकामांवर तात्काळ बंदी घालण्याची निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्याला दिले आहेत ? – राजस्थान
  • कोणत्या संस्थेच्या संशोधकांना गुजरात मधील कच्छमधील हडप्पा येथून 5000 वर्षांपूर्वीच्या मानवी वसाहतींचे पुरावे सापडले आहेत ? – गुजरात
  • जून 2025 पासून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – अश्विनी लोहानी
  • तैवानच्या चाउ तीएन-चेनला हरवून इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरी चे पहिले विजेतेपद कोणी जिंकले आहे ? – अँडर्स अँटोन्सेन 
  • राष्ट्रीय ई-विधान एप्लीकेशन (NeVA) कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केले जाते ? – संसदीय कामकाज मंत्रालय

हे पण वाचा : 13 जून 2025 चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 14 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • कोणत्या राज्यात सरकारने वंदे गंगा जलसंवर्धन मोहीम सुरू केली आहे ?  
 A महाराष्ट्र
 B तामिळनाडू
 C राजस्थान
D गुजरात

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top