13 May 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 13 मे 2025 मराठी

चालू घडामोडी 13 मे २०२५ मराठी | 13 may 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ सुरू केले आहे ?
A तमिळनाडू
B केरळ
C महाराष्ट्र
D  राजस्थान
‘आदिशक्ती अभियान’ योजना मागचा उद्देश
  • कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू कमी करणे .
  • घरगुती हिंसाचार , लैंगिक शोषण आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांना तोंड देणे.
  • छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांसोबत खालीलपैकी कोणी मिशन संकल्प मध्ये सहभाग घेतलेला आहे ? – CRPF & CoBRA
  • ऑपरेशन अमृत – राज्यात प्रती जैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी.
  • ऑपरेशन सर्व शक्ती – पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी
  • ऑपरेशन कामधेनु – गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधार यांना पकडणे
  • ऑपरेशन इंद्रावती – हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
  • बांबी बकेट ऑपरेशन – IAF ( Indian Air Force ) ने जंगलातील आग विझवण्यासाठी
  • ऑपरेशन सद्भावना –  उत्तर सिक्कीम मधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत कार्य
  • ऑपरेशन जज्बा – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी – चीन सीमेवर 108 किलो सोने जप्त केले
  • ऑपरेशन सद्भाव – सुपर टाईफुन यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी
  • ऑपरेशन ब्रह्म – भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत करण्यासाठी
  • ऑपरेशन शिव – अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी
  •  कोणते राज्य सरकार ’36 फॉर 36′ उपक्रम सुरू करत आहे ? – ओडिसा 
  • ओडिसा या राज्याला 2036 च्या शताब्दी पर्यंत 500 अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • 8000+ मीटर उंचीचे सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण ठरलेले आहेत ? – जितेंद्र गवारे
  • मकालू हा पृथ्वीवरील पाचवा सर्वात उंच पर्वत आहे . याची उंची 8485 मीटर आहे.
  • अलीकडेच कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे ? – विराट कोहली
  • वन डे प्रकारात 11 शतके करणारी भारताची पहिली महिला खेळाडू कोण ठरलेली आहे ? – स्मृती मंधाना 
खेळ विषयी 2025 चे Current Affairs Marathi
  • U 19 महिला विश्वचषक 2025 – भारत
  • सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 – रढ बंगाल टायगर्स
  • इंडियन स्नुकर चॅम्पियनशिप 2025 – पंकज अडवाणी
  • आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन 2025 – इंडोनेशिया
  • इंडियन सुपर लीग विनर्स 2025 – मोहन बागान सुपर जायंट
  • 71 वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा – सेवा
  • SABA महिला चॅम्पियनशिप 2025 – भारत
  • 2024-25 रजनी करंडक स्पर्धा – विदर्भ संघ
  • आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025 – भारत
  • चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 – भारत
  • 15 व्या हॉकिं इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 – झारखंड
  • ऑस्ट्रेलियन ग्रांड प्रीक्स 2025 – लँडो नॉरिस 
  • उपाध्यक्ष जगदीश धनखर यांनी अलीकडेच लॉन्च केलेल्या ‘ जनता की कहानी – मेरी आत्मकथा ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? – बंदारू दत्तात्रय
  • अलीकडेच अभ्यास अनुसार , जगात सर्वात जास्त हिम बिबट्यांची घनता कोठे आढळते ? – लद्दाख 
  • ” युनेस्को प्रेस फ्रीडम” पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? – ला प्रेन्सा
  • किसान पुरस्कार – प्रीतम सिंग
  • पहिला ‘ निळू भाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्कार – किरण माने
  • पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार – सई परांजपे
  • कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार 2023 – प्रतिभा सत्पथी
  • ग्रेट्स- केंब्रिज इम्पॅक्ट प्राईस 2025 – उर्वशी सिन्हा
  • पहिला साहित्य भूषण पुरस्कार – मधु मंगेश कर्णिक
  • महाराजा हरिसिंग पुरस्कार – मनोज सिन्हा
  • 67 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 – पृथ्वीराज मोहोळ
  • जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 – मोहम्मद इमरान खान मेवाती
  • विं दा करंदीकर जीवनगौरम 2024 – रावसाहेब रंगराव बोराडे
  • जगातील सर्वात उंच धरण, शुआंगजियांगकोऊ जलविद्युत प्रकल्प, कोणत्या देशात बांधला जात आहे ? – चीन
  • 2024-2025 जागतिक स्क्वॉश अजिंक्य पद स्पर्धा कुठे आयोजित केली जाईल ? – शिकागो (USA)
  • कोणत्या देशाने जगातील पहिली स्क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे ? – भूतान
  • भूतान मधील भागीदारांनी राष्ट्रीय-स्तरीय स्क्रिप्ट पर्यटन पेमेंट सिस्टीम लॉन्च करण्यासाठी बिनन्य पेमेंट केले.
  • भूतान देशाची राजधानी – थिंपू
  • चलन – न्गूल्ट्रम  
  • भूतान देशाचे पंतप्रधान – शेरींग तोबगे
  •  पंजाब मंत्रिमंडळातर्फे नार्को-दहशतवादांचा मुकाबला करण्यासाठी किती-ड्रोन सिस्टीम ला मान्यता दिली आहे ? – 09
  • आंतरराष्ट्रीय सीमेवरील नार्को-दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) शी समन्वय साधून या प्रणाली तैनात केल्या जातील.

हे पण वाचा : 12 मे चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 13 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद (GTS) 2025 कोणत्या देशाने आयोजित केले आहे. 
 A भारत
 B बांगलादेश
 C चीन
D  भूतान

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top