13 June 2025 Current Affairs marathi | चालू घडामोडी 13 जून 2025 मराठी

चालू घडामोडी 13 जून २०२५ मराठी | 13 June 2025 Daily Current Affairs Marathi

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा –
  • 51 वी वार्षिक ‘G7 शिखर परिषद 2025’ कुठे आयोजित केली गेलेली आहे ? 
A भारत
B कॅनडा
C अमेरिका
D जपान
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नवीन प्रवास बंदी धोरणांतर्गत किती देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्ण बंदी घातली आहे ? – 12 देश ( चाड, अफगाणिस्तान, कांगो ब्राझव्हील, म्यानमार, इक्वेटोरीयल गिनी, हैती , इराण, सुदान, लिबिया, एरिस्ट्रिया, सोमालिया, येमेन)
  • 16 व्या वित्त आयोगाचे अंशकालीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? – टी रवि शंकर
  • कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार  होलांम्बी कलान येथे भारतातील पहिले ई-कचरा इको पार्क उभारणार आहे ? – दिल्ली
  • रोहिणी ग्रामपंचायतिला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पुरस्कार मिळाला, ते कोणते राज्यात आहे ? – महाराष्ट्र
  • जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ? – 12 जून
  • खालीलपैकी कोणता देश अलीकडेच UNSC चा अस्थायी बनलेला नाही ? – सुदान
  • बांगलादेशच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नवीन चलनात हिंदू बुद्ध मंदिराचे चित्र आहे, बांगलादेशच्या चलनाला काय म्हणतात ? – Taka
  • सिंधुदुर्गातील निवती रॉक येथे भारतीय नौदलाच्या कोणत्या निलंबित जहाजाचे भारतातील पहिले पानाखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खडकात रूपांतर केले जात आहे ? – INS गुलदार
  • कोणत्या देशात HKU5-CoV-2 विषाणूची ओळख पटली आहे ? – चीन
  • दिल्ली मंत्रिमंडळाने शालेय शुल्काचे नियमन करण्यासाठी अध्यादेश कधी मंजूर केला आहे ? – 10 जून 2025 
  • गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कोणी शपत घेतली आहे ? – न्यायमूर्ती संजय गौडा
  • 2025 मध्ये, भगवान बिरसा मुंडा यांची__ पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे ? – 125 वी 

हे पण वाचा : 12 जून 2025 चालू घडामोडी 


Current Affairs marathi | 13 June Daily Chalu Ghadamodi 2025 marathi

-याचे उत्तर Whatsapp करा  तुम्ही द्या-
  • ICC महिला विश्वचषक 20-25 कोणत्या देशात आयोजित केला जाईल ?
 A भारत
 B चीन
 C भूतान
D बांगलादेश

 

टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये  काही कमी असेल तर Whatsapp ला  सांगा .

Share करा

WhatsApp Telegram Facebook Copy Link
Author Image

Nikhil Chitte

नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in  चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

Follow me on Instagram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top