चालू घडामोडी 12 मे २०२५ मराठी | 12 may 2025 Daily Current Affairs Marathi
-काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- UNDP च्या 2025 च्या मानव विकास निर्देशांक भारताचा क्रमांक किती आहे ?
|
A |
130 वा |
B |
151 वा |
C |
123 वा |
D |
100 वा |
- दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस’ किंवा साजरा करण्यात येतो ? – 12 मे
- ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस’ 2025 ची थीम – “Our Nurses, Our Future. Caring for nurses strengthens economies “(“आमच्या परिचारिका, आमचे भविष्य, परिचारिकांची काळजी घेतल्याने अर्थव्यवस्था मजबूत होते” )
|
- भारतीय नौदलाला __ नावाचे पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौका (ASW-SWC) मिळाले आहे ? – अर्नाळा
अर्नाळा बद्दल |
- पहिले स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्ध नौका
- जहाज 77 मीटर लांब
- डिझेल इंजिन-वॉटर जेट संयोगाने चालणार भारतीय नौदलाचा सर्वात मोठे युद्ध नौका आहे .
- हे जहाज पाण्याखालील पाळत ठेवणे , शोध आणि बचाव कार्य आणि लो इंटेंसिटी मेरीटाईम ऑपरेशन (LIMO) साठी डिझाईन केले आहे .
- गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE-) लिमिटेड हे भारतीय नौदलाला ‘INS अर्नाळा’ आठ पाणबुडी विरोधी युद्धातील उथळ पाण्याच्या हस्त कौशल्यांपैकी पहिले हस्तांतरित केले आहे .
- GRSE – Garden Reach Shipbuilders & Engineers याचे पूर्ण रूप आहे, याची स्थापना 1884 साली झाली.
|
- अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी ‘ प्रोजेक्ट हिफाजत’ कोणी सुरू केले आहे ? – पंजाब
- भारताने कोणत्या देशा दरम्यान पहिला मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) सराव आयोजित केला जात आहे ? – मालदीव
- BCCI ने भारत-पाकिस्तान सीमा तणावामुळे IPL 2025 किती आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आले आहे ? – 01 आठवडा
BCCI विषयी अतिरिक्त माहिती |
- BCCI – Board of Control for Cricket in India (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ)
- स्थापना – डिसेंबर 1928
- अध्यक्ष – रॉजर बिन्नी
- सचिव – देवजीत सैकिया
- सीईओ – हेमांग अमिन
- पुरुष प्रशिक्षक – गौतम गंभीर
- महिला प्रशिक्षक – अमोल मुझूमदार
- मुख्यालय – मुंबई
|
- सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (CBI) चे संचालक म्हणून वर्तमान मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? – प्रवीण सुद
- SEBI चे अध्यक्ष – तूहीन कांता पांडे
- संरक्षण लेखा महानियंत्रण – डॉ. मयंक शर्मा
- RBI चे नवीन कार्यकारी संचालक – डॉ. अजित रत्नकर जोशी
- पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव – अंजू राठी राणा
- UPSC मध्ये संयुक्त सचिव – अनुज कुमार सिंग
- मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार – प्रवीण परदेशी
- ICC पुरुष क्रिकेट समिती चे अध्यक्ष – सौरव गांगुली
- आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्र अध्यक्ष – जितेंद्र मिश्रा
- RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी निवड – टी. रवि शंकर
- भारताचे 52 वे सरन्यायाधीश – भूषण रामकृष्ण गवई
- नवीन हवाई दल उपप्रमुख – नर्मदेश्वर तिवारी
- इंडिया सेमिक कंडक्टर मिशन CEO – अमितेश कुमार सिन्हा
- CBI – प्रवीण सूद
|
- पंडित लखमीचंद कलाकर सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे ? – हरियाणा
- कोणत्या दोन ठिकाणी ऑपरेशन अभ्यास नागरी संरक्षण कवायती आयोजित करण्यात आल्या आहेत ? – बेंगळुरू , रायचूर
- वर्ल्ड जस्टीस असोसिएशनने ‘ मेडल ऑफ ओनर’ ने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहे ? – भुवन रिभू
- मे 2025 मध्ये GI टॅग मिळालेला सांगरी कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे ? – राजस्थान
- यावर्षी 2025 मध्ये भारत रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करीत आहे ? – 164 वी
रवींद्रनाथ टागोर यांच्या विषयी |
- जन्म – 7 मे 861
- मृत्यू – 7 ऑगस्ट 1941
- 1913 मध्ये गीतांजली साठी साहित्यिक नोबेल पारितोषिक जिंकणारे ते पहिले बिगर-युरोपियन ठरले.
|
- SAFF U-19 चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित केली जात आहे ? – अरुणाचल प्रदेश (19 वर्षाखालील पुरुषांचे राष्ट्रीय संघासाठी एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा)
Current Affairs marathi | 12 may Daily Chalu Ghadamodi 2025 marathi
-याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ‘ आदिशक्ती अभियान’ सुरू केले आहे ?
|
A |
तमिळनाडू |
B |
केरळ |
C |
महाराष्ट्र |
D |
राजस्थान |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram