चालू घडामोडी 11 मे २०२५ मराठी | 11 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे ?
|
| A |
तामिळनाडू |
| B |
केरळ |
| C |
तेलंगाना |
| D |
त्रिपुरा |
- 71 वी मिस वर्ल्ड विजेता जी झेक प्रजासत्ताक ची आहे त्यांच नाव काय – क्रिस्टीना पिस्झकोवा
|
- ‘ऑपरेशन शिवा’ सुरू करण्याचा उद्देश काय असणार आहे ? – अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी
- ऑपरेशन अमृत – राज्यात प्रती जैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी.
- ऑपरेशन सर्व शक्ती – पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी
- ऑपरेशन काम धेनु – गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधार यांना पकडणे
- ऑपरेशन इंद्रावती – हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
- बांबी बकेट ऑपरेशन – IAF ( Indian Air Force ) ने जंगलातील आग विझवण्यासाठी
- ऑपरेशन सद्भावना – उत्तर सिक्कीम मधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत कार्य
- ऑपरेशन जज्बा – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी – चीन सीमेवर 108 किलो सोने जप्त केले
- ऑपरेशन सद्भाव – सुपर टाईफुन यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी
- ऑपरेशन ब्रह्म – भूकंपग्रस्त म्यानमार मध्ये मदत करण्यासाठी
|
- 2025 च्या माद्रीक ओपन ( टेनिस ) मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ? – कॅस्पर रुड ( नॉर्वे )
| 2025 चे लेटेस्ट विजेतेपद जिंकणारे |
- मियामी ओपन 2025 महिला एकेरी – आर्यना सवालेंका
- मियामी ओपन 2025 पुरुष एकेरी – जाकूब मेन्शिक
- 66 वा महाराष्ट्र केसरी – वेताळ शेडके
- मोटे-कार्लो मास्टर्स 2025 – कार्लोस अल्काराझ
- इंडियन सुपर लीग 2025 – मोहन बागान
- पंधरावी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा – पंजाब ने जिंकल
- 2025 चा सुदीरमन कप – चीन
- माद्रीक ओपेन (टेनिस) 2025 – i] पुरुष एकेरी – कॅस्पर रुड ( नॉर्वे ) ii] महिला एकेरी – आर्यना सवालेन्का (बेलरूस)
|
- दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस किंवा साजरा करण्यात येत असतो ? – 11 मे ( या वर्षीची थीम : Empowering Sustainable Tomorrow Through Innovation )
- कोणत्या राज्य सरकारने 5 मे हा दिवस व्यापारी दिवस म्हणून घोषित केला आहे ? – तामिळनाडू
- जगातील सर्वात मोठ्या सायबरसुरक्षा परिषदेपैकी एक असलेल्या GISEC ( Gulf Information Security Expo & Conference ) ग्लोबलची 14 वी आवृत्ती कुठे आयोजित केले आहे ? – दुबई
- एरो इंडिया 2025- बेंगळूरु
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट – फ्रान्स
- इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सो 2025 – मुंबई
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 – दावोस
- विश्व मराठी संमेलन 2025 – पुणे
- BIMSTEC युथ समिट 2025 – गुजरात
- जागतिक सरकार शिखर परिषद 2025 – दुबई
- सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद – दिल्ली
- जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 – दिल्ली
- ‘नारी शक्ती से विकसित भारत समिट’ – दिल्ली
- 150 वी आंतर-संसदीय संघ शिखर परिषद – उझबेकिस्तान
- जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद GLEX 2025 – नवी दिल्ली
- गल्फ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपो आणि कॉन्फरन्स 2025 – दुबई
|
- येमन या देशाचे पंतप्रधान म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे ? – सालेम बिन ब्रँक
- श्रीलंका- हरीणि अमर सूर्या
- हैती – एलिक्स डीडीयर फिल्स – आइम
- माली – अब्दुल्लाह मैगा
- नामिबिया – नेतूम्बो नंदी-नदैतवा
- सिरीया- मोहम्मद अल-बशीर
- फ्रान्स- फ्रेंकोइस बायरू
- आइसलँड- क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटिर
- टोंगा- एसाके वालू एके
- लेबनॉन- नवाफ सलाम
- आयर्लंड- मायकल मार्टिन
- कॅनडा- मार्क कार्नि
|
- “मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025” कोणी जिंकली आहे ? – भारतीय रेल्वे
- जर्मनीचे नवे चान्स्लर कोण बनले आहे ? – फ्रेडरिक मर्झ
- अलीकडेच मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ? – उत्तर प्रदेश
- भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित डेटा सेंटर पार्क कोठे विकसित केले जात आहे ? – रायपुर , छत्तीसगड
- भारताने MIGM ची यशस्वी चाचणी घेतली आहे , त्याचे पूर्ण नाव काय आहे ? – Multi Influence Ground Mine
- खालीलपैकी कोणते शहर भारतातील पाहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर म्हणून बांधले जाईल ? – अमरावती
Current Affairs marathi | 11 may Daily Chalu Ghadamodi marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- UNDP च्या 2025 च्या मानव विकास निर्देशांक भारताचा क्रमांक किती आहे ?
|
| A |
130 वा |
| B |
151 वा |
| C |
123 वा |
| D |
100 वा |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram