चालू घडामोडी 10 मे २०२५ मराठी | 10 may 2025 Daily Current Affairs Marathi
| -काल विचारलेल्या Current Affairs प्रश्नाचे उत्तर खाली पहा – |
- बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले आहे ?
|
| A |
नितीश कुमार |
| B |
नरेंद्र मोदी |
| C |
द्रौपदी मुर्मू |
| D |
राजनाथ सिंग |
- ‘घामेस बसीर’ हे बॅलीस्टीक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे ? – इराण
- ‘घामेस बसीर’ हे क्षेपणास्त्र एक नवीन मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे.
- हे 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या लक्षांवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
- या क्षेपणास्त्राची लांबी अंदाजे 11 मीटर आहे आणि त्याचे वजन 7 टन आहे
|
- जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद GLEX 2025 चे उद्घाटन कोणी केले आहे ? – जितेंद्र सिंघ
|
खालील 2025 च्या महत्वाच्या शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आल्या
|
- एरो इंडिया 2025- बेंगळूरु
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट – फ्रान्स
- इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सो 2025 – मुंबई
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 – दावोस
- विश्व मराठी संमेलन 2025 – पुणे
- BIMSTEC युथ समिट 2025 – गुजरात
- जागतिक सरकार शिखर परिषद 2025 – दुबई
- सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद – दिल्ली
- जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 – दिल्ली
- ‘नारीशक्ती से विकसित भारत समिट’ – दिल्ली
- 150 वी आंतर-संसदीय संघ शिखर परिषद – उझबेकिस्तान
- जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद GLEX 2025 – नवी दिल्ली
|
- भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम आले आहे ? – हैदराबाद
- भारतातील पहिले जैव-विटूमेन राष्ट्रीय महामार्गाची उद्घाटन – MH-44 , नागपूर
- भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ – इंदोर
- देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर – सिक्कीम
- महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह – कांदिवली
- भारतातील पहिले AI धोरण ठरवणारे राज्य – महाराष्ट्र
- स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित – गुजरात
- भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन – नागपूर
- पहिल्यांदाच ईमेल द्वारे पहिली ई-एफ आय आर – जम्मू काश्मीर
- भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट – उत्तर प्रदेश
- कोणत्या राज्यात पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार – त्रिपुरा
- भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम – हैदराबाद
|
- खालीलपैकी कोणाला अलीकडेच 2025 चा दानिश सिद्दिकी पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे ? – वैष्णवी राठोड
- AIFF पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला आहे ? – सुभाषिष बोस
- पहलगाव हल्ला कोणत्या दिवशी झालेला आहे ? – 22 एप्रिल 2025
- खालीलपैकी कोणत्या हवाई संरक्षण प्रणालीला अलीकडेच ‘सुदर्शन चक्र’ असे म्हटले जात आहे ? – S-400
- महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने ‘ आदिशक्ती अभियान ‘ सुरू केले आहे ? – महाराष्ट्र
- कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे ? – केरळ
- PSL चा उर्वरित हंगाम कोणत्या देशात संपणार आहे आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे ? – यूएई
- भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) केला आहे ? – UK
- परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरात बांधले जाईल ? – नवी मुंबई
Current Affairs marathi | 10 may Daily Chalu Ghadamodi marathi
| -याचे उत्तर Whatsapp करा तुम्ही द्या- |
- 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे ?
|
| A |
तामिळनाडू |
| B |
केरळ |
| C |
तेलंगाना |
| D |
त्रिपुरा |
|
टीप : ही संपूर्ण माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली जाते , जर प्रश्नमध्ये काही कमी असेल तर Whatsapp ला सांगा .
Nikhil Chitte
नमस्कार,
मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो .
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram